केरळ पोलिसांनी सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाकोयाला अटक केली आहे. दरम्यान, अभिनेत्याला पोलिसांनी ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये Inspector पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना आजच अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने लेखामध्ये नमूद पत्त्यावर पाठवायचे आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधीची गुप्त माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. यानंतर एजन्सींनी मिळून पूर्ण तयारीने अंमली पदार्थांची तस्करी थांबवली.
मुंबई- आग्रा महामार्गावरुन गुटख्याची वाहतूक करणारं वाहन धुळ्याकडे येत होते. यासंदर्भात एनसीबीला खबर मिळाल्याने काल दुपारच्या सुमारास संशयित वाहन महामार्गावरील हॉटेल सदानंद येथे अडवण्यात आलं.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीला मोठे यश मिळाले आहे. एनसीबीने दिल्ली-एनसीआरसह राजस्थानमधील जयपूर येथून एलएसडीची मोठी खेप जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या औषधांची किंमत करोडो रुपये आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता आपल्या बचावात समीर वानखेडे यांनी याचिकेत शाहरुख खानसोबतच्या व्हॉट्सअॅप…
समीर वानखेडेवर (Sameer Wankhede) आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा प्लॅन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्यन खानला आरोपी न करण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचं…
पाकिस्तानातील एक नवा ड्रग माफिया आता जगभरात ड्रग्जचा व्यवसाय चालवत आहे. त्याच्या तारा अंडरवर्ल्ड आणि आयएसआयशीही जोडलेल्या आहेत. अमली पदार्थांच्या व्यापारातून येणारा पैसाही अंडरवर्ल्ड आणि आयएसआयकडे जात असल्याचे बोलले जात…
अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्जप्रकरणी एनसीबीने (NCB) अटक केली होती. त्यावेळी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आर्यन खान…
एनसीबीचे व्हिजलन्स ऑफिसर या प्रकरणाची चौकशी करत आहेत. वानखेडे जेव्हा मुंबई एनसीबीचे प्रमुख होते तेव्हा त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. त्यावेळी वानखेडे यांनी पैशांचा घोळ केला…
एकीकडे फिजीमध्ये (Fiji) 12वी जागतिक हिंदी परिषद सुरू आहे, तर दुसरीकडे भारतातच हिंदीविरोधात द्वेषाचे राजकारण (Anti Hindi) केले जात आहे. देशाच्या दक्षिण भागात हिंदी भाषिकांना मारहाणही केली जात आहे. असाच…
एनसीबी मुख्यालय दिल्ली आणि मुंबई झोनल ऑफिसने 3 ऑक्टोबर रोजी जामनगरमध्ये छापा टाकला होता. मुंबईतून जामनगर येथून प्रत्येकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
एनसीबीने अरमानला अटक करण्यापूर्वी त्याच्या घरावर छापा टाकला होता. त्यादरम्यान त्याच्या घरातही काही प्रमाणात ड्रग्ज सापडले होते. मात्र वर्षभरानंतर आज अरमान कोहलीला (Armaan Kohli) दिलासा मिळाला आहे. वर्षभराच्या कारावासानंतर जामीन…
समीर वानखेडे यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात (Mumbai Goregaon Police) तक्रार दाखल केली आहे. समीर वानखेडे यांना सोशल मीडियावरून धमक्या देण्यात आल्या आहेत.
एनसीबीकडून मुंबईत एकूण ४ कोटी रुपयांचा १९० किलो गांजा (NCB Seized 190 kg Ganja) जप्त करण्यात आला आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी आंतरराज्य अंमली पदार्थांच्या तस्करीच्या रॅकेटच्या पुरवठ्यासाठी वापरल्या जाणार्या दोन कारही…
आर्यन खानला (aryan khan) त्याचा पासपोर्ट परत करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने (mumbai session court) नार्कोटिक विभागाला (NCB) दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णायामुळे आर्यन खानला दिलासा मिळाला आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakroborty) आणि तिचा भाऊ शौविक (Showik) यांनी ड्रग्स पेडलर्सकडून (Drugs) अनेकदा गांजा खरेदी करून सुशांतला दिला असल्याचे केंद्रींय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) (NCB) विशेष एनडीपीएस…
एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यावर पुन्हा एकदा पकड घट्ट केली आहे. एनसीबीने नुकतेच रिया आणि शोविक यांच्यावर न्यायालयात आरोप दाखल केले आहेत.
'दुध का दुध और पानी का पानी' झालं पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणात मला चौकशीसाठी बोलवा माझ्याकडे याचे सर्व पुरावे आहेत. यात सहभाग असलेली लोकं अजूनही अधिवेशनात बसली…