Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामीण पोलिसांचा ‘तेजस्वी पॅटर्न’ देशभर राबवा; सुप्रिया सुळे यांची मागणी

पोलीस आणि जनतेमधील नाते भीतीचे नाही तर आदर आणि प्रेमाचे आहे. त्यामुळे देशभरात क्रिमिनल प्रोसिजर विधेयकापेक्षा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राबविलेल्या ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम देशभर राबवा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 08, 2022 | 05:26 PM
ग्रामीण पोलिसांचा ‘तेजस्वी पॅटर्न’ देशभर राबवा; सुप्रिया सुळे यांची मागणी
Follow Us
Follow Us:

सोलापूर : ‘पोलीस आणि जनतेमधील नाते भीतीचे नाही तर आदर आणि प्रेमाचे आहे. त्यामुळे देशभरात क्रिमिनल प्रोसिजर विधेयकापेक्षा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राबविलेल्या ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम देशभर राबवा,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत केली आहे.

ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राबविलेल्या ऑपरेशन परिवर्तनचा विशेष वृत्तांत २३ मार्च रोजी ‘नवराष्ट्र’मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. या विशेष वृत्तांतची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

लोकसभेत क्रिमिनल प्रोसिजर विधेयक २०२२ यावरील सहभागी चर्चासत्रात खासदार सुळे यांनी ही मागणी केली. लोकसभेत माहिती देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘सोलापूरच्या महिला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हातभट्टी व्यवसायिकांना अवैध धंदे करण्यापासून परावृत्त करून त्यांना सन्मानपूर्वक व्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांचा डेटाबेस तयार करून त्यांना विविध कौशल्यपूर्ण कामांचे प्रशिक्षण दिले, अत्याधुनिक मशिनरीचा पुरवठा करून दिला अन् एक वेगळा व्यवसाय उभारण्यास मदत केली.’

दरम्यान, विधेयके ही लोकांची सेवा करण्यासाठी असायला हवीत, ती त्यांना घाबरविण्यासाठी नाही, असे मत खा. सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले. केंद्र सरकारने नागरिकांच्या हिताचे रक्षण करावे. मुली, महिला, बालके जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातील तेव्हा त्यांना तेथे सुरक्षित वाटले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Implement tejaswi pattern of rural police across the country demand of mp supriya sule nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2022 | 05:26 PM

Topics:  

  • Navarashtra Impact

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली
1

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई
2

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.