Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढणार; कसबा असो वा शिवाजीनगर उमेदवारीसाठी चढाओढ सुरुच

धंगेकर पॅटर्नमुळे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लक्षवेधी ठरलेला कसबा यावेळी काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रवींद्र धंगेकरांनाच उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 20, 2024 | 03:27 PM
Internal Dispute will increase in the Congress in the Assembly elections

Internal Dispute will increase in the Congress in the Assembly elections

Follow Us
Follow Us:
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तीन विधानसभा मतदारसंघात जागा मिळणार आहे. यामध्ये कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट व शिवाजीनगर फिक्स आहेत. मात्र, या मतदारसंघात जाहीर नावांच्या व्यतिरिक्त इच्छुक ही जास्त आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढले आहेत.
धंगेकर पॅटर्नमुळे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लक्षवेधी ठरलेला कसबा यावेळी काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रवींद्र धंगेकरांनाच उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. काँग्रेस पक्षातील इतर इच्छुकांकडून मात्र उघड उघड नाराजी व्यक्त होत आहे.
काँग्रेस पक्ष सामान्य कार्यकर्त्यांना कधी न्याय देणार असा सवाल माजी नगरसेविका संगीता तिवारी यांनी उपस्थित केलाय. तर यावेळी काही झालं तरी निवडणूक लढवणारच अशी भूमिका माजी महापौर कमल व्यवहारे यांनी घेतली आहे. शहर काँग्रेसमधील दोन महिला पदाधिकाऱ्यांनी विरोधी सूर आळवल्यामुळे विद्यमान आमदार  रवींद्र धंगेकर यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. तर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे.
माजी आमदार रमेश बागवे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर पक्षात नव्याने पक्षात आलेले अविनाश साळवी हेही कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये काँग्रेस नेमकं कोणाला उमेदवारी देतंय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. उमेदवारीवरून या मतदारसंघामध्ये रस्सीखेच सुरू आहे.

Web Title: Internal dispute will increase in the congress in the assembly elections nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 03:27 PM

Topics:  

  • Congress Politics
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.