Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News: मालमत्ता कर थकविल्याने 17 गाळे सील; कारवाईस नागरीकांचा विरोध

कल्याण पुर्व परिसरात मनपाने केलेल्या कायदेशीर कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध नोंदवला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 15, 2025 | 02:57 PM
मालमत्ता कर थकविल्याने महेक सोसायटीतील 17 गाळे सील; कारवाईस नागरीकांचा विरोध

मालमत्ता कर थकविल्याने महेक सोसायटीतील 17 गाळे सील; कारवाईस नागरीकांचा विरोध

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण- कल्य़ाण पूर्व परिसरात मनपाने रहिवासी सोसायटीवर कायदेशीक कारवाई केली आहे. मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी सोसायटीतील गाळे सील करण्यात आले आहेत. कल्याण मलंग रोड परिसरातील नांदिवली भागात असलेल्या महेक सोसायटीमधील गाळेधारक आणि सदनिकाधारकांनी मालमत्ता कर थकविल्याने महापालिकेच्या 9 आय प्रभागाच्या कारवाई पथकाने सोसायटीतील17 व्यापारी गाळे सील करण्याची धडक कारवाई केली. या कारवाईस इमारतीच्या मालकाने कडाडून विरोध केला. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे .

 

महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी घडणार? अजित पवार-धनंजय मुंडे यांच्यामध्ये दीड तास चर्चा; प्रफुल्ल पटेलही उपस्थित

नांदिवली परिसरातील महेक सोसायटीमधील गाळेधारक आणि सदनिकाधारकांनी महापालिकेचा मालमत्ता कर थकविला आहे. मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या 9 आय प्रभाग कार्यालयाने सदनिकाधारक आणि गाळेधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. महापालिकेने बजावलेल्या नोटिसा सदनिकाधारक घेत नाहीत. तसेच गाळेधारकांच्या दुकानावर नोटिसा लावण्यात आल्या होत्या. महापालिकेने लावलेल्या कारवाईच्या नोटिसा गाळेधारक आणि सदनिकाधारकांनी फाडून टाकल्या होत्या. अखेरीस आज महापालिकेच्या 9 आय प्रभागाचे सहाय्यक भारत पवार यांच्या आदेशानुसार अधीक्षक भास्कर रेरा, सुधीर पालणकर, गणेश वायले यांचे कारवाई पथक महेक सोसायटीत पोहचले. कारवाई दरम्यान पाेलिस ही उपस्थित होते. यावेळी कारवाईस सदनिकाधारकांनी विरोध केला. मात्र महापालिकेच्या कारवाई 17 गाळे सील करण्याची कारवाई केली आहे.

महाकुंभमेळ्यामध्ये अजूनही 2 हजार नागरिक बेपत्ता? शिवसेनेच्या नेत्यांच्या दाव्याने उडाली एक खळबळ

सहाय्यक आयुक्त पवार यांनी सांगितले की, 2025 साली महापालिकेत 27 गावे समाविष्ट करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत 27 गावात 1 7गाळे इतक्या मोठ्या मालमत्ता कराच्या थकबाकी रक्कमेपोटी सील करण्याची ही पहिली मोठी कारवाई कारवाई आहे. या संदर्भात इमारतीचे मालक द्वारकादास वाधवा यांनी सांगितले की, आमचा या कारवाईस तीव्र विरोध आहे. मनपाच्या कारावाईस रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. महापालिकेने बजावलेल्या नोटिसानुसार आमच्या मालमत्तांना 50 टक्के व्याज आकारले आहे.27गावात आमची इमारतीत घरे सेल करण्याची परवानगी दिली नाही. शेजारच्या इमारतीली घरे सेल केली जात आहे. हा दुजाभाव आहे. घरे सेल झाली तर त्यातून आलेलेल्या पैशातून आम्ही मालमत्ता कर भर शकतो.

Web Title: Kalyan news 17 blocks in mahek society sealed for default of property tax citizens opposition to the action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • kalyan news
  • kdmc area

संबंधित बातम्या

Kalyan News :  कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप
1

Kalyan News : कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪
2

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना
3

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan News : घोटाळेबाज बिल्डरांना अभय कोणाचं ? 14 वर्ष घराचा ताबा मिळाला नाही, संतप्त नागरिकांचं आमरण उपोषण
4

Kalyan News : घोटाळेबाज बिल्डरांना अभय कोणाचं ? 14 वर्ष घराचा ताबा मिळाला नाही, संतप्त नागरिकांचं आमरण उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.