Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोरगावात कालव्यात पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, कालव्यात दीड किलोमीटर अंतरावरून मृतदेह सापडला

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील बोरगाव येथे अतिशय हृदयद्रावक घटना घडली असून कालव्यात पडून एका चिमुकल्याचा दुर्दवी अंत झालेला आहे.

  • By विवेक
Updated On: May 25, 2026 | 09:02 PM
kid dies by drowning in canal in Sangli's Borgaon, Sangli news, Borgaon, Kavathe Mahankal,

kid dies by drowning in canal in Sangli's Borgaon, Sangli news, Borgaon, Kavathe Mahankal,

Follow Us
Follow Us:
  • सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील बोरगाव येथे कालव्यात पडून एका चिमुकल्याचा दुर्दवी अंत
  • म्हैसाळच्या कालव्यात पडून या चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
  • कवठेमहांकाळ पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला
कवठेमहांकाळ: सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील बोरगाव येथे अतिशय हृदयद्रावक घटना घडली असून कालव्यात पडून एका चिमुकल्याचा दुर्दवी अंत झालेला आहे. घरासमोरील म्हैसाळच्या कालव्यात पडून या चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रवण प्रशांत पाटील (वय २) असे या मृत मुलाचे नाव असून त्याच्या मृत्यूच्या बातमीने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.२५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण हा नेहमीप्रमाणे घरासमोर खेळत होता. खेळत असताना अचानक तोल गेल्याने तो पाण्याने भरलेल्या कालव्यात पडला. काही वेळ तो दिसून न आल्याने काका प्रतीक पाटील यांनी परिसरात शोध सुरू केला. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने कालव्यात शोधमोहीम राबविण्यात आली. कालव्यात पडलेल्या ठिकाणापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर श्रवण आढळून आला. त्याला तातडीने कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बस अन् दुचाकीच्या धडकेत 4 तरुणांचा जागीच मृत्यू

या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मारकवाड यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

संतापजनक! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य; तरुणीने व्हिडीओ बनवला अन्…

Web Title: Kid dies by drowning in canal in sanglis borgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • Drowning in Lake
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग; विशाल पाटील, डॉ. विश्वजीत कदम, देवराज पाटलांसह दिग्गजांचे अर्ज
1

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग; विशाल पाटील, डॉ. विश्वजीत कदम, देवराज पाटलांसह दिग्गजांचे अर्ज

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
2

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Sangli: पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! तालुकानिहाय यंत्रणा सज्ज; चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा
3

Sangli: पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! तालुकानिहाय यंत्रणा सज्ज; चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा

सांगली शिक्षक बँकेत सभेदरम्यान गोंधळ, तरीही ४ मोठे निर्णय; मासिक वर्गणी १३०० वरून १ हजारावर
4

सांगली शिक्षक बँकेत सभेदरम्यान गोंधळ, तरीही ४ मोठे निर्णय; मासिक वर्गणी १३०० वरून १ हजारावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.