Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांच्यावर कठोर कारवाई करा; माकपची मागणी

 देशाच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावत व तिचे समर्थन करणार्‍या अभिनेता विक्रम गोखले या दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 18, 2021 | 06:21 PM
कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांच्यावर कठोर कारवाई करा; माकपची मागणी
Follow Us
Follow Us:
इचलकरंजी : देशाच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) व तिचे समर्थन करणार्‍या अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) या दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (Communist Party of India (Marxist)) शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांनी स्वीकारले.
अभिनेत्री कंगना राणावत हिने एका मुलाखतीत देशाला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक होती. खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्येच मिळाले होते, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यातून राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या व रक्त सांडणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. ब्रिटीशांशी तडजोडी करून त्यांना मदत करणार्‍या देशद्रोही पक्ष व लोकांच्या नादी लागून राणावतने समस्त भारतीय व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळे कंगना राणावत हिला दिलेला पद्मश्री पुरस्कार मागे घ्यावा, तिच्या मताला सहमती दर्शविणार्‍या अभिनेता विक्रम गोखले यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात कॉ. दत्ता माने, भरमा कांबळे, आनंदा चव्हाण, सदा मलाबादे, सुभाष कांबळे, धनाजी जाधव, गोपाळ पोला, पार्वती म्हेत्रे आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Web Title: Take action against kangana ranaut and vikram gokhale demand of cpi m nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2021 | 06:20 PM

Topics:  

  • Ichalkaranji
  • Kangana Ranaut
  • Vikram Gokhale

संबंधित बातम्या

Vikram Gokhale Last Movie: दिवंगत विक्रम गोखले यांची अखेरची पडद्यावरील झलक; ‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’चा टीजर लाँच
1

Vikram Gokhale Last Movie: दिवंगत विक्रम गोखले यांची अखेरची पडद्यावरील झलक; ‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’चा टीजर लाँच

Bharat Bhagya Vidhata : कंगनाच्या नव्या सिनेमात झळकणार मराठी रणरागिण्या! अभिनेत्री म्हणाली ‘Marathi रंगभूमी किती…’
2

Bharat Bhagya Vidhata : कंगनाच्या नव्या सिनेमात झळकणार मराठी रणरागिण्या! अभिनेत्री म्हणाली ‘Marathi रंगभूमी किती…’

Kangana Ranaut on Girija Oak: ‘स्वतःच्या सौंदर्याचा वापर करून…’, कंगना रनौतने गिरिजा ओकच्या ‘नॅशनल क्रश’ या टॅगची उडवली खिल्ली?
3

Kangana Ranaut on Girija Oak: ‘स्वतःच्या सौंदर्याचा वापर करून…’, कंगना रनौतने गिरिजा ओकच्या ‘नॅशनल क्रश’ या टॅगची उडवली खिल्ली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.