Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लष्कर-ए-तोयबाचा मुख्य कमांडर लतीफ भटसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा

१७ नोव्हेंबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. पुण्यात अजित पवारांच्या पुतळ्याचे अमित शाहांच्या हस्ते अनावरण, राज्य सरकारकडून अदानींच्या तारळी प्रकल्पाला स्थगिती, बंगालच्या उपसागरात 'अकवान' चक्रीवादळाचा इशारा आणि ट्रम्प-जिनपिंग-पुतिन यांच्या ऐतिहासिक परिषदेची घोषणा; वाचा सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 17, 2026 | 09:25 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 17.11.2026

Maharashtra Breaking News Today 17.11.2026

Follow Us
Follow Us:
  • 17 Nov 2026 09:25 AM (IST)

    17 Nov 2026 09:25 AM (IST)

    Tarali Project: सातारा तारळी प्रकल्पावरून वाद पेटला; अदानी प्रकल्पाच्या कामाला नोटीस 

    सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी न घेताच अदानी प्रकल्पाचे काम सुरू असल्याचा ठपका ठेवत पाटण वनविभागाने १३ नोव्हेंबर रोजी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीदाराला नोटीस बजावून काम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

    याप्रकरणी १५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि प्रकल्पविरोधी लढ्याचे नेते विवेकानंद पाटील यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. हे काम पूर्णपणे अनधिकृत असल्याचा आरोप करत त्यांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली असून, यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 17 Nov 2026 09:15 AM (IST)

    17 Nov 2026 09:15 AM (IST)

    SUGARCANE PROTEST: ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन 

    ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. रात्री उशिरा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १९ नोव्हेंबरला बैठक निश्चित झाल्याने तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, या बैठकीत तोडगा न निघाल्यास सोलापूर रेल्वे स्टेशनवरील वाहतूक बेमुदत रोखण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. दुसरीकडे, साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पहिले यश मिळाले असून, जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनानंतर 'शिवनेरी शुगर्स'ने ऊसाला प्रतिटन ३९०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे.

Maharashtra to World Breaking News : 

 कोल्हापूर ‘गोकुळ’ दूध संघाचे अध्यक्ष व संचालक अनुदानाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. वन्यजीव विभागाची आवश्यक मंजुरी नसल्याने महाराष्ट्र सरकारने अदानी समूहाच्या ‘तारळी जलविद्युत प्रकल्पाला’ (Tarali Hydropower Project) स्थगिती दिली आहे.

बंगालच्या उपसागरातील ‘अकवान’ (Cyclone Akvan) चक्रीवादळाचे आज तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली असून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोधमोहिमेत लष्कर-ए-तोयबाचा मुख्य कमांडर लतीफ भटसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

 चीनमधील शेन्झेन येथे १९ नोव्हेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात पहिली ऐतिहासिक त्रिपक्षीय शिखर परिषद होणार असल्याची अधिकृत घोषणा.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 17 november 2026 as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  रोहित पवार करणार त्या मफलरवाल्याचा पर्दाफाश
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: रोहित पवार करणार त्या मफलरवाल्याचा पर्दाफाश

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.