Winter Trip: थंडीत कमी खर्चात सुट्टी घालवायची असेल तर महाराष्ट्रातील काही लोकप्रिय स्पॉट तुमच्यासाठी उत्तम आहेत.इथे निसर्ग आणि शांतीचा अद्भुत अनुभव घेता येतो.
महाराष्ट्रातील ७२० किमी किनारपट्टीवर अवैध मासेमारी रोखण्यासाठी ड्रोन टेहळणी. मत्स्य विभागाने १९४० नौकांवर केली कारवाई; वाचा ₹४७ लाखांच्या दंडाचा अहवाल.
Mhada Lottery : महाराष्ट्रातील पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मध्यमवर्गीय कुटुंबांना लॉटरीद्वारे परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत.
जिल्हा प्रशासनाने मोठी निष्कासन मोहीम राबवून २८० पेक्षा जास्त अतिक्रमण हटवून सुमारे १०००० चौ.मी. एवढी शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्याची मोहिम यशस्वीरित्या पार पाडली आहे.
जगविख्यात उद्योजक इलॉन मस्क (Elon musk) यांची कंपनी असलेल्या स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) सोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे.
जिल्ह्यात १० नगर परिषदा आणि ४ नगर पंचायती आहेत. नगर परिषदेत बरूड, दर्यापूर, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, सेंदुरजनाघाट, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे आणि मोशी यांचा समावेश आहे.
मुंबईच्या मोनोरेल सेवेची वडाळा येथे ट्रायल रन दरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाला, सेवा काही काळ बंद पडली. नवीन डब्यांची चाचणी सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त…
नक्षलग्रस्त लाहेरीजवळील चंगाडी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान करीत गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर 'लाकडी पूल' उभारला. दरवर्षी ग्रामवासी श्रमदानातून आवश्यक गरज लक्षात घेत लाकडी पूल उभारत आले आहेत.
मागील ५ महिन्यांपासून त्यांना कमिशनचा एकही रुपया न मिळाल्याने ते संकटात सापडले आहे. दिवाळीचा सण अंधारात गेला. भावनिक होत दुकानदार आता व्यक्त होऊ लागले आहेत.
Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज संपन्न झाली. आजच्या बैठकीत काही मुद्द्यांवरुन चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती आहे.
चित्रपट निर्मिती आणि विदर्भात रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने रामटेक येथे उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या १५ दिवसात ६० एकर जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूक कार्यक्रम घोषित करणार आहेत.
Illegal Water Connection New : अकोला महापालिका क्षेत्रात ७० हजारांच्या घरात अधिक अधिकृत नळ कनेक्शनधारक आहेत. याचाच अर्थ हजारो नळ कनेक्शन आजही अनधिकृत आहेत.
Asim Sarode News : पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला.
चंदेरी पापलेटच्या संवर्धनासाठी आता जनजागृती आवश्यक असल्याचे समोर येत आहे. या माशाला राज्य माशाचा दर्जा प्राप्त आहे. असे असूनही प्रजाती धोक्यात येत असल्याने दंडात्मक कारवाई करावी लागणार आहे
बेडशिट्सच्या या रंग-प्रणालीमुळे वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांना बेडशीट बदलण्याची प्रक्रिया स्पष्ट दिसेल, दररोज निर्जंतुक व स्वच्छ चादरींचा वापर केल्याने संक्रमणजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल.
कोळशाच्या कमतरतेबाबत सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ लिमिटेडला (एमएसएमसीएल) वादग्रस्त निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र कमी होणार आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यभरात थैमान घातले. ऑक्टोबरच्या अवकाळी पावसात गत ९ दिवसात १ हजारहून अधिक हेक्टरवरील कांदा रोप पाण्याखाली गेले...
ऊसाची काटामारी केली जातेय, उतारा कमी दाखवला जातो. शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे लोक कारखान्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला.