Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर

महाराष्ट्रासह देश-विदेशातील १२ नोव्हेंबर २०२६ च्या गेल्या १० ते १२ तासांतील महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईतील आग व हवा गुणवत्ता, अमरावती दुर्घटना, सायबर फसवणुकीचे आकडे, गोकुळ चेअरमन निवडणूक, शेअर बाजार आणि अंडर-१९ आशिया कप सामन्याचे वेगवान अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 12, 2026 | 08:57 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 12.11.2026

Maharashtra Breaking News Today 12.11.2026

Follow Us
Follow Us:
  • 12 Nov 2026 08:57 AM (IST)

    12 Nov 2026 08:57 AM (IST)

    IMD Alert:  हवामान खात्याकडून अनेक राज्यांत पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा

    नोव्हेंबर महिन्याचे दिवस पुढे सरकत असतानाच देशातील विविध भागांमध्ये हवामानात अचानक बदल पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीची चाहूल लागली असतानाच, हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार देशातील काही राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांचे संकट ओढवले आहे. सक्रिय झालेल्या नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्स (Western Disturbance) आणि हवामान प्रणालीमुळे काही भागांत मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

    पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे जम्मू-कश्मीर, लडाख, मुजफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशच्या पर्वतीय भागात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तराखंड आणि पंजाबच्या काही भागांतही पावसाचा अंदाज आहे.  दक्षिण भारतात अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागांतही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra to World Breaking News : 

 फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर पोहोचला असून देवनारमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली आहे.  मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात फटाक्यांमुळे इमारतीला आग लागल्याची घटना घडली, तर अमरावतीमध्ये प्रवेशद्वाराचा बीम कोसळून ४ मजूर जखमी झाले आहेत.

कोकणातील तीन समुद्र किनाऱ्यांना प्रथमच आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag) दर्जा प्राप्त झाला आहे.  कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी महायुतीचे राजेश पाटील यांची निवड झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.  तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर सुनेत्रा पवार व शरद पवार गटात खलबते सुरू असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

राज्यात सायबर गुन्हेगारीचा विळखा घट्ट  गेल्या ८ महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीतून नागरिकांचा तब्बल २,११९ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. मुंबईत भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून फरार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.  मदर डेअरीने आजपासून दुधाच्या दरात प्रति लिटर २ ते ४ रुपयांची वाढ केली असून आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे दर पुन्हा ९३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. ओमानमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील (U19) आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा (Semi-Final) थरार रंगणार आहे.

Web Title: Maharashtra live news updates 12 november 2026 politics crime sports as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • national news
  • Sports News

संबंधित बातम्या

Russia-Ukraine War : अमेरिकेच्या मध्यस्थीने रशिया-युक्रेन कैदी अदलाबदलीचा मार्ग मोकळा; शांतता कराराबाबत मात्र कोंडी कायम
1

Russia-Ukraine War : अमेरिकेच्या मध्यस्थीने रशिया-युक्रेन कैदी अदलाबदलीचा मार्ग मोकळा; शांतता कराराबाबत मात्र कोंडी कायम

World Breaking : इराणच्या धमक्यांमुळे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट लष्करी तळावर स्थलांतरित
2

World Breaking : इराणच्या धमक्यांमुळे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट लष्करी तळावर स्थलांतरित

Russia-Ukraine War : युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेची मोठी हालचाल; पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी विटकॉफ-कुशनर करणार स्वतंत्र चर्चा
3

Russia-Ukraine War : युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेची मोठी हालचाल; पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी विटकॉफ-कुशनर करणार स्वतंत्र चर्चा

India-Pakistan Trade News : व्यापार बंदी असतानाही पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलरच्या वस्तू केल्या खरेदी
4

India-Pakistan Trade News : व्यापार बंदी असतानाही पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलरच्या वस्तू केल्या खरेदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.