Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Development News: ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! केंद्राकडून ३५ रस्ते प्रकल्पांना मंजुरी, १२२ कोटींचा खर्च

Maharashtra Development News: महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी दिली असून राज्याच्या हिश्श्यालाही मंजुरी दिली आहे. एकूण प्रकल्प खर्चात केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचा वाटा ₹६७.८१ कोटी आणि राज्य सरकारचा वाटा ₹५५.१७ कोटी असेल.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 25, 2026 | 05:10 PM
PMGSY, Maharashtra Development, Rural Connectivity, Infrastructure News,

PMGSY, Maharashtra Development, Rural Connectivity, Infrastructure News,

Follow Us
Follow Us:
  • या प्रकल्पामुळे राज्यातील ३५ ग्रामीण वस्त्यांना दर्जेदार, बारमाही रस्ते संपर्क मिळणार
  • ३५ प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी दिली असून राज्याच्या हिश्श्याचा निधीही तात्काळ जारी
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुधारित मंजुरीनुसार, ही योजना २०२८-२९ पर्यंत लागू केली जाईल
Maharashtra Development News: केंद्र सरकारकडून ग्रामीण दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राला एक मोठी भेट मिळाली आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यातील ३५ रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  सुमारे ९६ किलोमीटर लांबीच्या या बारमाही रस्त्यांच्या बांधकामावर १२२.९८ कोटी रुपये खर्च केले जातील. या प्रकल्पामुळे ३५ ग्रामीण वस्त्यांना सुधारित बारमाही रस्ते संपर्क मिळेल, ज्यामुळे वाहतूक सुलभ होईल आणि शिक्षण, आरोग्य व रोजगार सेवांपर्यंत ग्रामीण लोकांची पोहोच मजबूत होईल. ग्रामीण भागांना उत्तम रस्ते संपर्क प्रदान करण्याच्या उद्देशाने २००० साली पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली होती.

‘अरे काही बोलू दे.. तुझ्या XXX…’, संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळी प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान ग्राम सडक योजनेला (PMGSY) सप्टेंबर २०२४ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून, ती २०२८-२९ पर्यंत लागू केली जाईल. या योजनेअंतर्गत, सर्वसाधारण भागांतील ५०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वस्त्या, आदिवासी आणि महत्त्वाकांक्षी भागांतील २५० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वस्त्या आणि नक्षलग्रस्त भागांतील १०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वस्त्या बारमाही रस्त्यांनी जोडल्या जातील.

₹१२२.९८ कोटी खर्च होणार, राज्य सरकारची मंजुरी

महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी दिली असून राज्याच्या हिश्श्यालाही मंजुरी दिली आहे. एकूण प्रकल्प खर्चात केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचा वाटा ₹६७.८१ कोटी आणि राज्य सरकारचा वाटा ₹५५.१७ कोटी असेल.

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?

याव्यतिरिक्त, रस्त्यांच्या देखभालीसाठी ₹६.९६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संघटनेमार्फत राबवले जातील. निविदा प्रक्रिया ई-निविदेद्वारे पूर्ण केली जाईल आणि सर्व कामे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली जातील.

 

 

Web Title: Maharashtra development news pmgsy approves 35 road projects worth 122 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 05:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.