Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटीतून प्रवास करणाऱ्यांनो, आता तुम्हाला बसू शकतो दरवाढीचा फटका; सर्व तिकिटांमध्ये होणार तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

एसटी बसचा प्रवास महागणार आहे. महसूल वाढवण्यासाठी, एसटीने उन्हाळी सुटीकाळात सर्व तिकिटांमध्ये 10 टक्के वाढ केली आहे. एसटीने तसा प्रस्ताव राज्य महामंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 16, 2024 | 08:46 AM
एसटी कामगार 9 ऑगस्टपासून जाणार संपावर; हजारो प्रवाशांना बसणार फटका

एसटी कामगार 9 ऑगस्टपासून जाणार संपावर; हजारो प्रवाशांना बसणार फटका

Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर : एसटी बसचा प्रवास महागणार आहे. महसूल वाढवण्यासाठी, एसटीने उन्हाळी सुटीकाळात सर्व तिकिटांमध्ये 10 टक्के वाढ केली आहे. एसटीने तसा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. ही भाडेवाढ 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान होणार आहे. दिवाळीतही अशीच वाढ केली जाते.

उन्हाळी सुट्यांत लोक गावी व पर्यटनासाठी प्रवास करतात. या काळात प्रवासी बसची संख्या 13,000 पर्यंत वाढते. रोज सुमारे 55 लाख प्रवासी असतात. आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाच्या परवानगीने प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहे. हंगामी भाडेवाढ करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव परवानगीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन महामंडळाला प्रस्ताव पुन्हा पाठविण्यास सांगितल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra st department will increase bus fare by 10 percentage nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2024 | 08:46 AM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra ST

संबंधित बातम्या

‘लालपरी’तून प्रवास आता होणार सुकर; एसटी प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश
1

‘लालपरी’तून प्रवास आता होणार सुकर; एसटी प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले
2

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले

Amravati News : व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडले ३३२२ तरुण, अमरावती विभागातील व्यसनमुक्ती केंद्रातर्फे यशस्वी पुनर्वसन
3

Amravati News : व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडले ३३२२ तरुण, अमरावती विभागातील व्यसनमुक्ती केंद्रातर्फे यशस्वी पुनर्वसन

Nashik News : निळवंडीत आढळले चार बछडे; दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
4

Nashik News : निळवंडीत आढळले चार बछडे; दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.