पुण्यातून राज्य आणि राज्याबाहेर एसटी धावतात. त्यामुळे दिवसरात्र स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारात एसटीची ये-जा सुरू असते. शिवाय लांब पल्ल्याच्या बसेस उशिरा सुटल्यास प्रवाशांचा वेळ वाया जातो.
शासनाने एसटी बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास यासह अन्य अनेक प्रवासी सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबविल्या जात आहेत. परिणामी, एसटी बसकडे प्रवाशांचा ओढाही वाढला आहे.
एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे…
एसटी बसचा प्रवास महागणार आहे. महसूल वाढवण्यासाठी, एसटीने उन्हाळी सुटीकाळात सर्व तिकिटांमध्ये 10 टक्के वाढ केली आहे. एसटीने तसा प्रस्ताव राज्य महामंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.