Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भुसावळ, जामनेर तालुक्यात महावितरणची मोठी कारवाई; तब्बल २२ पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा कापला

भुसावळ विभागातील २२ पाणीपुरवठा योजनांकडे तब्बल ३ कोटी ४२ लाख रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. या सर्व योजना भुसावळ व जामनेर तालुक्यातील आहेत. यामुळे त्यांच्यावर अवलंबून गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 24, 2022 | 07:03 PM
भुसावळ, जामनेर तालुक्यात महावितरणची मोठी कारवाई; तब्बल २२ पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा कापला
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : भुसावळ विभागातील २२ पाणीपुरवठा योजनांकडे तब्बल ३ कोटी ४२ लाख रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. या सर्व योजना भुसावळ व जामनेर तालुक्यातील आहेत. यामुळे त्यांच्यावर अवलंबून गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

दरम्यान मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरणने थकबाकी वसुली अभियानाला गती दिली आहे. त्यात तब्बल ७२ गावांकडून १० लाख रुपयांपर्यंत थकबाकी वसूल करण्यात आली. दरम्यान, महावितरणच्या भुसावळ विभागातील भुसावळ व जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. ही रक्कम भरावी यासाठी वारंवार नोटीस देण्यात आली.

[read_also content=”ओबीसी आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल तीन महिन्यांत : विजय वडेट्टीवार https://www.navarashtra.com/maharashtra/report-of-the-committee-appointed-for-obc-reservation-in-three-months-vijay-vadettiwar-nrdm-259300.html”]

नोटीस दिल्‍यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने महावितरणने वांजोळा, मोंढाळे, विचवा, सुनसगाव, खडका, गोंभी, पळसखेडा, फत्तेपूर, वडगाव, वाघाडी आदींसह २२ गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडीत केला. परिणामी ऐन उन्हाळ्यात या गावांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे.

Web Title: Major action of msedcl in bhusawal jamner taluka power supply to 22 water supply schemes cut off nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2022 | 07:03 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Dr. Nitin Raut

संबंधित बातम्या

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
1

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.