Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसआयटी चौकशीवर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला गुंतवण्याचे प्रयत्न…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजप नेत्यांनी ही मागणी केली. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून आता होऊन जाऊ दे असे आव्हान दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 27, 2024 | 01:15 PM
एसआयटी चौकशीवर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला गुंतवण्याचे प्रयत्न…
Follow Us
Close
Follow Us:

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची आता एसआयटी चौकशी होणार आहे. याबाबत विधीमंडळामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषणा केली. भाजप नेत्यांच्या मागणीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजप नेत्यांनी ही मागणी केली. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून आता होऊन जाऊ दे असे आव्हान दिले आहे.

देवेंद्र फडणवीस सत्तेचे वापर करत आहेत

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर विधीमंडळामध्ये त्यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस सत्तेचे वापर करणार आहेत. माझा कुठेच दोष नाही. मी कुठे जाण्यास तयार आहे. कुठेही कोणत्याही चौकशी करा, मी तयार आहे. मला पाठिंब्यासाठी कोणाचा फोन नाही. कोणाचे पैसे नाही. मला सर्वात जास्त फोन तुमचे आले आहे. मी तुमचेही प्रकरण काढतो. आता सर्व चौकशी करावी लागेल. त्यातून सुट्टी नाही. 600 अधिकारी जातील. ज्या मंत्र्यांने आदेश दिले ते जातील. आम्ही आधी 50 वर्षे तुम्हालाच मोठे करण्यात घालवली ना. मी निर्भिड आहे. म्हणून माझ्यावर डाव टाकत आहेत. तुम्हाला जे करायचे आहे, ते करा. मी ओबीसीमधून आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही.” अशा कडक शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.

फडणवीस यांच्यामुळे मला पवित्र मरण येईल

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्यांकडून षडयंत्र रचले जात आहेत. त्यामुळे मीच त्यांच्या घरी जाणार होतो. आता संपूर्ण समाज त्यांच्या पूर्ण विरोधात गेला आहे. दगडफेक हे त्याचे कामच आहे. जे आरोप करत आहेत त्यांनीच दगडफेक करण्यासाठी पाठवले आहे. गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ काढत होते. ती शूटिंग पण आणा, हे पण मी सांगतो. त्या ठिकाणी हजार जण आले आणि हाणायला सुरू केली. मला अटक केली तरी मी तयार आहे. मी फाशीवर जायला भीत नाही. जातीसाठी मरण येईल. फडणवीस यांच्यामुळे मला पवित्र मरण येईल,’ अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली असून ते फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहेत.

Web Title: Maratha reservation manoj jarange patil replies on sit enquiry of him target dcm fadnavis nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2024 | 01:14 PM

Topics:  

  • DCM Devendra Fadnavis
  • Maratha Reservation
  • SIT Enquiry

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

Devendra Fadnavis: “दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी…”; CM देवेंद्र फडणवीसांचे गौरवोद्गार
3

Devendra Fadnavis: “दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी…”; CM देवेंद्र फडणवीसांचे गौरवोद्गार

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
4

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.