Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: जोगेश्वरी परिसरातील इमारतीला आग, इमारतीचे चार मजले आगीच्या भक्ष्यस्थानी

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एका इमारतीला आग लागली आहे. अग्निशमक दलाचे जवान आगीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. वरच्या मजल्यावर काही जण अडकले असल्याचे समजते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 23, 2025 | 12:46 PM
जोगेश्वरी परिसरातील इमारतीला आग, इमारतीचे चार मजले आगीच्या भक्ष्यस्थानी (फोटो सौजन्य-X)

जोगेश्वरी परिसरातील इमारतीला आग, इमारतीचे चार मजले आगीच्या भक्ष्यस्थानी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • जोगेश्वरी इमारतीत भीषण आग लागल्याची घटना
  • जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये आगीची घटना घडली
  • आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

Jogeshwari Mumbai Fears : मुंबईतील जोगेश्वरी इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी १०.५० च्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेतील जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये आगीची घटना घडली. या इमारतीमध्ये काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. इमारतीत मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट कार्यालये आहेत. इमारतीत मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट कार्यालये आहेत. त्यामुळे आग आजूबाजूच्या भागात पसरण्याची शक्यता जास्त आहे. या आगीत कोणीही मृत्युमुखी पडले नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या भीषण आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान’; ओला दुष्काळ जाहीर करण्याची पटोलेंची मागणी

आगीची माहिती मिळताच इमारत ताबडतोब रिकामी करण्यात आली. मात्र, या आगीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत.

#WATCH | Maharashtra: People seen stranded on the top floor of JMS Business Centre in Jogeshwari West area of Mumbai where a massive fire has broken out. Fire tenders present at the spot. More details awaited. pic.twitter.com/htbPRNz5nM — ANI (@ANI) October 23, 2025

आग कशी लागली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता आहे. आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतरच्या तपासात आगीचे कारण समोर येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांसह, पोलीसदेखील उपस्थित आहेत.

मुंबईत घातपाताचा कट उधळला? तोतया शास्त्रज्ञांकडून अणुबॉम्ब संबंधित 14 अत्यंत संवेदनशील नकाशे जप्त

या आगीत आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग कशी लागली, त्याचं कारण अद्याप कळलेले नाही. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अखेर बऱ्याच प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवून ती आटोक्यात आणली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Massive fire breaks out in jms business park building in jogeshwari mumbai fears of people being trapped fire brigade vehicles rushed to the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • Fire
  • Mumbai

संबंधित बातम्या

HSRP बसवण्यात पुणे आरटीओ आघाडीवर, अंतिम मुदत किती आहे? दंड आकारण्याचा आराखडा तयार
1

HSRP बसवण्यात पुणे आरटीओ आघाडीवर, अंतिम मुदत किती आहे? दंड आकारण्याचा आराखडा तयार

Mumbai News : मुंबईजवळील मीरा रोड परिसरात किरकोळ कारणावरून हिंसाचार , ३० वाहनांचे नुकसान
2

Mumbai News : मुंबईजवळील मीरा रोड परिसरात किरकोळ कारणावरून हिंसाचार , ३० वाहनांचे नुकसान

Vasai Fort Video: ‘मराठी येत नसेल तर…’ वसई किल्ल्यावर मराठी न बोलणाऱ्या गार्डला युवकाने चांगलेच झापले; व्हिडीओ तुफान व्हायरल
3

Vasai Fort Video: ‘मराठी येत नसेल तर…’ वसई किल्ल्यावर मराठी न बोलणाऱ्या गार्डला युवकाने चांगलेच झापले; व्हिडीओ तुफान व्हायरल

फरार मेहुल चोक्सीसाठी आर्थर रोड जेलमध्ये खास व्यवस्था! आतील फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का
4

फरार मेहुल चोक्सीसाठी आर्थर रोड जेलमध्ये खास व्यवस्था! आतील फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.