फरिदाबादमध्ये जप्त केलेल्या स्फोटक पदार्थांचे नमुने घेताना हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे, परंतु, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. जप्त केलेले स्फोटक अमोनियम नायट्रेट होते.
Women Mouth Caught Fire : मस्ती मस्तीत भलतंच घडलं, महिलेच्या तोंडाला लागली भीषण आग. सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला तमाशा पण दुसऱ्या महिलेने जे केलं ते धक्कादायक! याचा व्हिडिओ आता व्हायरल…
मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एका इमारतीला आग लागली आहे. अग्निशमक दलाचे जवान आगीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. वरच्या मजल्यावर काही जण अडकले असल्याचे समजते.
विमानातील वरच्या बाजूच्या सामानाच्या डब्यातून अचानक धूर आणि ज्वाळा निघू लागल्या. एका प्रवाशाच्या कॅरी-ऑन बॅगमधील लिथियम बॅटरीला आग लागल्याचे स्पष्ट झाले. आग लागल्याचे पाहताच प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री केंद्राच्या गोडाऊनला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत अंदाजे दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
दिल्लीत हिवाळा जसजसा वाढत जातो तसतसे वायू प्रदूषणाचे प्रमाणही वाढत जाते. दिल्लीतील अनेक भागात वायू प्रदूषणाची पातळी ३५० पेक्षा जास्त झाली आहे. पावसाळ्यानंतर आता थंडीही कडाक्याची पडणार असा अंदाज
आंबिवली गावातील एका शेतकऱ्याचे घर आगीत भस्मसात झाले.घराला आग लागले त्यावेळी घरात कोणीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र घराचे १०० टक्के नुकसान या आगीमध्ये झाले आहे.
नागपूरच्या जयताला रोडवर एका धावत्या कारला अचानक आग लागली. वेळीच सावध झाल्याने हरीश पांडे आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव वाचला. हा थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
Dombivli Midc fire : डोंबिवली MIDC तील कपड्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.ही आग कोणत्या कारणामुळे लागली आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.