Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath Fire: अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी आगीच्या विळख्यात; एक नव्हे तर तब्बल…

अंबरनाथमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अंबरनाथ एमआयडिसीमध्ये भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 09, 2026 | 08:13 PM
Ambernath Fire: अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी आगीच्या विळख्यात; एक नव्हे तर तब्बल...

Ambernath Fire: अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी आगीच्या विळख्यात; एक नव्हे तर तब्बल...

Follow Us
Follow Us:

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट
एमआयडिसीमधील कंपनीला आग
एकापाठोपाठ अनेक कंपन्यांना लागली आग

अंबरनाथ: अंबरनाथमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अंबरनाथ एमआयडिसीमध्ये भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एकापाठोपाठ अनेक कंपन्या आगीच्या विळख्यात अडकल्याचे समोर येत आहे. अंबरनाथ मधील आनंद नगर येथील एमआयडिसीमध्ये आगीची घटना घडली आहे.

आग एवढी भीषण होती की तिचे लोट आकाशात लांबून दिसून येत होते. धुराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. आगीने रौद्ररूप धरण केल्याचे दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहे.

केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आग जवळील रस्त्यावर देखील पसरल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रस्ता देखील पेटला असल्याचे समोर येत आहे. अग्निशमन दल आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Massive fire in ambernath midc chemical factory breaking marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • Ambernath
  • Fire
  • Fire News

संबंधित बातम्या

Philippines Ferry Tragedy : फेरीला भीषण आग; मृतांचा आकडा ७६ वर, १३ जण बेपत्ता
1

Philippines Ferry Tragedy : फेरीला भीषण आग; मृतांचा आकडा ७६ वर, १३ जण बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.