Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत गोवरचा थैमान! गेल्या 24 तासांत सात रुग्णाची नोंद शुक्रवारी एकाचा मृत्यू

  • By Rashmi Dongre
Updated On: Dec 10, 2022 | 03:46 PM
मुंबईत गोवरचा थैमान! गेल्या 24 तासांत सात रुग्णाची नोंद शुक्रवारी एकाचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

राज्यात गोवरचा कहर वाढताना दिसत आहे. मुंबईतील कुर्ला भागातील चार वर्षांच्या मुलीचे लसीकरण न झाल्याने शुक्रवारी गोवरामुळे मुलीचा मृत्यू झाला. तसेच शहरात गेल्या 24 तासांत संसर्गाची सात रूग्ण आढळून आली आहेत. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, महानगरात गोवरच्या रुग्णांची संख्या 447 वर पोहोचली आहे, तर संशयित मृत्यूंची संख्या चार झाली आहे. गोवरामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाल्यामुळे मृत्यूची संख्या आठ वर कायम आहे, असेही त्यांनी सांगितले.

4 वर्षीय मुलीला 6 डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 9 महिने ते पाच वर्षे वयोगटातील 2,24,130 मुलांपैकी, एकूण 26,721 मुलांना गोवर-रुबेला विशेष डोसचे अतिरिक्त डोस देण्यात आले आहेत.

 

Web Title: Measles outbreak in mumbai seven patients were reported in the last 24 hours one death on friday nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2022 | 03:46 PM

Topics:  

  • measles news
  • Mumbai

संबंधित बातम्या

Bangladesh measles outbreak : बांगलादेशात गोवरचा हाहाकार! आठ महिन्यांत 1,147 मृत्यू; लसीकरणातील दुर्लक्षाचा बालकांना फटका
1

Bangladesh measles outbreak : बांगलादेशात गोवरचा हाहाकार! आठ महिन्यांत 1,147 मृत्यू; लसीकरणातील दुर्लक्षाचा बालकांना फटका

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यामागे कोण? तीन आरोपी १० दिवस पोलीस कोठडीत; शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचाही तपास
2

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यामागे कोण? तीन आरोपी १० दिवस पोलीस कोठडीत; शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचाही तपास

Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवर चेना जंगलात गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मृतदेहावर शवविच्छेदनाविनाच अंत्यसंस्कार?
3

Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवर चेना जंगलात गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मृतदेहावर शवविच्छेदनाविनाच अंत्यसंस्कार?

Jitendra Awhad: ‘आधी जित्याला गोळ्या घालेन, मग तुलाही…’ जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन; कार्यकर्त्यालाही जीवे मारण्याची धमकी
4

Jitendra Awhad: ‘आधी जित्याला गोळ्या घालेन, मग तुलाही…’ जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन; कार्यकर्त्यालाही जीवे मारण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.