Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयटीआयच्या विद्यार्थ्यांसह मंत्री लोढा यांचा वारीमध्ये सहभाग; हाती टाळ-मृदुंग घेत वारीचा घेतला आनंद

महायुतीचे सरकार आल्यानंतर आज प्रथमच कौशल्य दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज रोजगाराची समस्या आपल्या सर्वांसमोरचे आव्हान आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 03, 2024 | 09:08 AM
mangal prabhat lodha

mangal prabhat lodha

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरी जाण्यास निघालेले असताना एका विशेष उपक्रमासह कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा देखील आज वारीमध्ये सहभागी झाले. कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आयटीआयच्या 5 हजार विद्यार्थ्यांसह त्यांनी पुणे येथे वारीमध्ये आपला सहभाग नोंदवला. ही कौशल्याची दिंडी पुण्यातील भैरोबानाला परिसरातून सुरु झाली.

मंगल प्रभात लोढा म्हणाले, “महायुतीचे सरकार आल्यानंतर आज प्रथमच कौशल्य दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज रोजगाराची समस्या आपल्या सर्वांसमोरचे आव्हान आहे आणि ती सोडवण्यासाठी कौशल्य विकास विभाग मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे”.

तसेच ”आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना, छत्रपती शाहू महाराज करियर मार्गदर्शन शिबीर, महारोजगार मेळावे, आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र यासारखे भरपूर उपक्रम कौशल्य विकास विभाग राबवत आहे. महाराष्ट्र कौशल्य संपन्न व्हावा यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी कौशल्य विकासाच्या, रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधींचा फायदा घ्यावा हे आवाहन मी करू इच्छितो”, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विठू माऊलीने महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करावे ! युवकांना कौशल्ययुक्त करण्यासाठी सर्वांना प्रेरणा द्यावी इतकंच माझं मागणं आहे. यावेळी डोक्यावर विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन, हरिनामाचा गजर करत मंत्री लोढा वारीमध्ये सहभागी झाले. हाती टाळ आणि मृदूंग घेत त्यांनी वारीचा आनंद घेतला.

Web Title: Minister mangal prabhat lodha along with iti students participate in wari nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2024 | 09:08 AM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • pandharpur wari

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन
1

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन

Vibhajan Vibhishika Smriti Diwas: “विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसह…”, मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले आवाहन
2

Vibhajan Vibhishika Smriti Diwas: “विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसह…”, मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले आवाहन

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा, मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना
3

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा, मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना

Mangal Prabhat Lodha: ‘या’ पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव ; मंत्री मंगल प्रभात लोढा
4

Mangal Prabhat Lodha: ‘या’ पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव ; मंत्री मंगल प्रभात लोढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.