Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे विद्यापीठामध्ये मनसे आक्रमक; निकृष्ट दर्जाचे अधिकाऱ्यांना घातले खाऊ

मनसेच्या विद्यार्थी सेनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन करत अधिकाऱ्यांना निकृष्ट जेवण खाण्यास दिले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 27, 2024 | 03:30 PM
पुणे विद्यापीठामध्ये मनसे आक्रमक; निकृष्ट दर्जाचे अधिकाऱ्यांना घातले खाऊ
Follow Us
Close
Follow Us:

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे समोर आले आहे. विद्यापीठातील खानावळीमध्ये विद्यार्थ्यांना शिळे अन्न आणि आंबट चपात्या दिल्या जात असल्याचे तीन दिवसांपूर्वी आढळले. देशातील पहिल्या दहा विद्यापीठामध्ये येणाऱ्या पुणे विद्यापीठामध्ये अनेकदा खानावळीमध्ये मिळणाऱ्या जेवणावरुन वादंग निर्माण झाला आहे. आता पुन्हा विद्यापीठातील निकृष्ट जेवणाचा विषय समोर आला आहे. यामुळे पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली. मनसेच्या विद्यार्थी सेनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन करत अधिकाऱ्यांना निकृष्ट जेवण खाण्यास दिले.

विद्यापीठामध्ये तीन दिवसांपूर्वी कॅन्टीनमध्ये आंबट चपात्या आणि शिळ्या भाज्या जेवणासाठी दिले असल्याचे समोर आले. यानंतर विद्यार्थ्यांना तीव्र विरोध दर्शवला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, जेवणाच्या गुणवत्तेत सुधारणा करा, अन्यथा मनसे यापेक्षा आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विद्यापीठाच्या आवारामध्ये आंदोलन केले. यावेळी कँन्टीनचे व्यवस्थापक, भोजन समिती अध्यक्ष यांना जाब विचारला. तसेच मनसे पदाधिकाऱ्यांनी जेवणाची ताटे थेट कुलगुरूंच्या ऑफिस आवारात नेली. कॅन्टीनची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलावून विद्यार्थी खातात ते नित्कृष्ट जेवण संबंधिताना खायला घातले. जो पर्यंत जेवणाचा दर्जा सुधारत नाही तसेच विद्यार्थांना पौष्टिक, दर्जेदार जेवण माफक दरात मिळणार नाही, तोपर्यंत विद्यार्थी आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थी जे जेवण जेवतात तेच जेवण दररोज विद्यापीठ प्रशासनाला खायला घालायचे अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने घेतली.

Web Title: Mns aggressive in savitribai phule pune university due to poor quality of spoiled food in the canteen pune news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2024 | 03:30 PM

Topics:  

  • Pune University
  • Savitribai Phule Pune University

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.