राज्यभरात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांवर ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटात विद्यार्थ्यांना जास्तीचे शुल्क भरण्यास भाग पाडणे अमानवीय ठरेल, असे समितीने म्हटले आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दिर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.
राज्यात अध्यापक पदांची भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. याबाबत त्यांनी प्रक्रियेची पूर्ण माहिती दिली आहे.
राज्यातील सहाय्यक प्राध्यापकपदावर नियुक्तीसाठी राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. मुंबई आणि गोवा या राज्यांमध्ये ही परीक्षा घेण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही नोडल एजन्सी आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात सापडलेल्या गांजा प्रकरणी कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाले आहेत. या…
आता पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी आढळून आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक होत सचिव आणि प्रकुलगुरू यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मेसच्या जेवणाचा दर्जा सुधारण्याचे नाव काही घेत नाही. विद्यार्थ्यांना शिळे अन्न दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा हाणामारीची घटना घडली असून, एका विद्यार्थ्याला मारहाण करीत त्याच्या डोक्यात कठीण वस्तूने मारल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.…
Sachin Goswami On ABVP Attack Pune University : पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात सुरू असलेल्या रामायणाचा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी निषेध करीत ते बंद पाडले होते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या, रामायणातील व्यक्तिरेखा असलेल्या 'जब वी मेट' नाटकावरून वादंग निर्माण झाल्यानंतर विद्यापीठाने याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच सत्यशाेधन समिती स्थापन…
ललित कला केंद्राकडून विद्यापीठामध्ये प्रभू श्रीराम यांना राखी सावंत व देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. त्यानंतर अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक चालू असताना…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.बी.ए.च्या परीक्षेदरम्यान शुक्रवार दि. २२ राेजी एम. बी.ए. २०१९ रिव्हाईज प्रथम सत्रातील पेपर क्र. १११ लिगल अस्पेक्टस ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे निदर्शनास…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिकांसाठी मोफत बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार ते विद्यापीठातील विविध ठिकाणी बसने जाणे शक्य झाले असून, येत्या काळात बससेवेसाठी स्वतंत्र उपयोजन…
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील एका कर्मचारी गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून तीन हजार रुपये घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांकडे लाच मागितल्याचा आरोप अखिल भारतीय…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्र-कुलगुरू (प्रो व्हीसी) पदासाठीची निवड प्रक्रियेला विलंब झाला असुन या पदासाठी रस्सीखेच सुरू असुन सुमारे दीड दोन महिन्यापासून ही निवड प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) ऐतिहासिक इमारतीमध्ये शिव्यांचा भडीमार व अश्लील वाक्यांचा वापर करून रॅप साँग (Rap Song) शूट करण्यात आले होते.