Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोंदियात पावसाचा जोर कायम; पावसामुळे बांध तलाव ओव्हर फ्लो; नागरिकांच्या घरात घुसलं पाणी

गोंदिया जिल्ह्यातील बांध तलाव देखीव ओव्हरफ्लो झालं आहे. हे तलाव गोंदिया शहराला लागून आहे. तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शहराच्या सूर्याटोला परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. घरात आणि व्हारांड्यात अचानक पाणी शिरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2024 | 11:40 AM
गोंदियातील बांध तलाव ओव्हर फ्लो; नागरिकांच्या घरात घुसलं पाणी

गोंदियातील बांध तलाव ओव्हर फ्लो; नागरिकांच्या घरात घुसलं पाणी

Follow Us
Follow Us:

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. गोंदिया जिल्ह्यात देखील गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. सततच्या सुरु असणाऱ्या पावसामुळे गोंदियातील बांध तलाव ओव्हर फ्लो झालं आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या घरात तलावाचं पाणी शिरलं आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली असून घरातील सामानचं देखील नुकसान होतं आहे.

हेदेखील वाचा – ठाण्यात पावसाचा जोर वाढला; जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन

गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावासाच जोर कायम आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचलं असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतं आहे. नागरिकांना पाण्यातून वाट काढणं कठीण झालं आहे. अशातच आता गोंदिया जिल्ह्यातील बांध तलाव देखीव ओव्हरफ्लो झालं आहे. हे तलाव गोंदिया शहराला लागून आहे. तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शहराच्या सूर्याटोला परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. घरात आणि व्हारांड्यात अचानक पाणी शिरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. घरातील सामानचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रस्त्यावर देखील पाणी साचलं आहे. या पाण्यातून विद्यार्थी आणि नागरिक ये जा करत आहेत.

हेदेखील वाचा – मुंबईत तुफान पाऊस; लोकलसेवा विस्कळीत; नागरिकांचे हाल; ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी

तसेच या बांध तलावाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात, वरांड्यात घुसल्याने नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रशासनाकडून कोणीतीही दखल घेतली नाही त्यामुळे घरात पाणाी शिरलं आणि नागरिक त्रस्त झाले असा आरोप आता केला जात आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती सोय करावी व या पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे करावा, अशी मागणी आता सूर्या टोला परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हवामान विभागाने आज उत्तर महाराष्ट्र, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर आज रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांना आज हवामान विभागातर्फे पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Web Title: Monsoon updates heavy rain in gondia bandh lake overflow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 11:16 AM

Topics:  

  • maharashtra rain news
  • Maharashtra Rain Update
  • Maharashtra Rain Updates

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.