Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: अहिल्यानगर-मनमाड मार्गावर लालपरी-कंटेनरचा भीषण अपघात; जखमींवर उपचार सुरू

एसटी बस आणि कंटेनरचा अपघात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे झाला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 22, 2024 | 07:06 PM
Accident News: अहिल्यानगर-मनमाड मार्गावर लालपरी-कंटेनरचा भीषण अपघात; जखमींवर उपचार सुरू

Accident News: अहिल्यानगर-मनमाड मार्गावर लालपरी-कंटेनरचा भीषण अपघात; जखमींवर उपचार सुरू

Follow Us
Close
Follow Us:

MSRTC Bus Accident: अहिल्यानगर-मनमाड मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि कंटेनरचा अपघात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे झाला आहे. कोपरगाव येथे एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे.  राज्य परिवहन मंडळाची बस शिर्डी येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. त्या दरम्यान कोपरगाव येथे कंटेनर आणि एसटीचा अपघात झाला आहे.

एसटी बस कंटेनरमध्ये झालेली धडक ही अत्यंत भीषण असल्याचे समजते आहे. लालपरीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे. सर्व जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आपघतामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

एसटी बस आणि कंटेनरचा अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच जखमी लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. अपघाताची घटना कळताच रुग्णवाहिका देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. कंटेनर आणि एसटी बसच्या धडकेत चालकाची बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली. पोलिस हा अपघत कशामुळे घडला याकहा तपास करत आहेत.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन बसचा भीषण अपघात

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस आणि वरवंडच्या शिवेवर असलेल्या निसर्ग हॉटेल जवळ दोन एसटी बसची जोरदार धडक होऊन भीषण अपघाताची घटना घडली. अपघातामध्ये एक महिला व एक जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन्ही बसमधील ४० ते ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही माहिती पाटस पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली. सुवर्णा संतोष होले (वय ३८, राहणार बिरोबावाडी ता दौंड जिल्हा पुणे ) व नामदेव आढाव ( वय ७०, राहणार काष्टी, तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर ) दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन विभागाची जामखेड ते स्वारगेट एसटी बस ही पुणे दिशेला जात असताना एक मोटर सायकल आडवी आल्याने एसटी बस वाहन चालकाने मोटर सायकल चालकाला वाचवण्यासाठी वाहन बाजूला घेत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने एसटी बस दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला गेली आणि समोरील येणाऱ्या पुणे वरून तुळजापूर ला जाणाऱ्या दुसऱ्या एसटी बसला जाऊन धडकली. हा अपघात  दुपारी एक ते दीड वाजण्याच्या आसपास पाटस आणि वरवंड शिवेवर जवळ कवठीचा मळा हॉटेल निसर्ग समोर घडला.

हेही वाचा: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन बसचा भीषण अपघात; २ जणांचा मृत्यू, ४५ जखमी

कात्रज घाटात भीषण अपघात

पुण्यात अपघाताचे सत्र सुरुचं असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागात दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज घाट परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. विक्रम विठ्ठल मोरे (वय ४८, रा. सुमती बालवन शाळेजवळ, गुजरवाडी, कात्रज) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

 

Web Title: Msrtc bus accident ahilyanagar manmad road with container many people injured treamtment started marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 06:33 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Bus Accident

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
1

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
2

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Accident: इंदूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसला लागली भीषण आग; सगळे प्रवासी सुखरूप
3

Accident: इंदूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसला लागली भीषण आग; सगळे प्रवासी सुखरूप

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने
4

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.