Nepal Mini-Bus Accident : नेपाळमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एक मिनी बस दरीत कोसळली असून या अपघातात २ जण ठार झाले आहे. सध्या बचाव कार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात…
एका टँकरची धडक बसल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सुमारे डझनभर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Mexico Accident : मेक्सिकोमध्ये एक भयानक अपघात घडला आहे. एका मालगाडीची डबलडेकर बसला धडक बसला आणि बसचे दोन मोठे तुकडे झाले आहेत. या दुर्दैवी अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे,…
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या भीषण बस अपघातात २५ लोकांचा मृत्यू, तर २७ जण जखमी झाले. निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.
Newyork Bus Accident : अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यात पर्यटक बसचा भीषण अपघात झाला आहे. नायग्राफॉल्सवरुन न्यूयॉर्क शहराकडे जात असातना हा अपघात घडला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
इंदूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. बसचा तयार फुटल्यानंतर अचानक बसला आग लागली.यावेळी बसमध्ये एकूण ३९ प्रवासी होते.
अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटली आहे. अपघात घडताच बसचा चालक फरार झाला आहे. पोलिस चालकाचा शोध घेत आहे. अपघातग्रस्त बस ही डबल डेकर स्लीपर बस असल्याचे समजते आहे.
सिंधुदुर्गमध्ये भीषण अपघात घडला असून बस आणि रिक्षाच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी जखमी जखमी झाला आहे. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक इतकी भीषण होती…
आर्थिक तोटयातील बेस्टने काटकसर म्हणून ताफ्यात दाखल केलेल्या भाडेतत्वावरील बसचा प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित होत आहे. कंत्राटी बसचे अपघाताचे प्रमाण स्वमालकीच्या बसपेक्षा जास्त आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून निघालेली खासगी बस पहाटेच्या सुमारास वेगाने मुंबईच्या दिशेने जात होती. प्रवासी झोपेत असतानाच बस अचानक रस्ता सोडून बाजूच्या बॅरिगेटला धडकली.
महाकुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसचा मध्यप्रदेशातील जबलपूरमधील सिहोराजवळ भीषण अपघात झाला. भाविकांची बस एका ट्रकला धडकली. ज्यात ७ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
रस्ताच्या कडेला थांबलेल्या प्रवासी बसला भरधाव वेगात आलेली स्विफ्ट कार धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी पहाटे वडगाव पूल परिसरात हा अपघात घडला आहे.
मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये भीषण अपघात घडला असून विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली आहे. या अपघातात ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी परिसरात भरधाव बसने पादचारी ज्येष्ठ दाम्पत्याला दिलेल्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तर अनेक अपघातांच्या घटना घडत असून त्यांचे थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.