उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अलीकडील विधानावर “कायद्याने परवानगी असलेल्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार खासगी व्यक्तींना नाही” तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत श्रीराम संघाचे संस्थापक व कट्टर हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी म्हटले की हे विधान हिंदू धर्मावर थेट घाव घालणारे, गोरक्षकांचा अपमान करणारे आणि हिंदुविरोधी आहे.