Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई शहर जिल्हा गृहमतदान: 85 वर्षावरील 1922 ज्येष्ठ नागरिकआणि 187 दिव्यांगांनी केले गृह मतदान

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ८५ वर्षावरील १९२२ ज्येष्ठ नागरिक मतदार व १८७ दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले आहे. उद्या या मतदानाचा शेवटचा दिवस आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 15, 2024 | 09:48 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभेसाठी  ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेत मुंबई शहर जिल्ह्यात १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग अशा एकूण २१०९ मतदारांनी आतापर्यंत गृह टपाली मतदान केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपासून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या गृह टपाली मतदानाला प्रारंभ करण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३९ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१७ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. उद्या दि. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.

  • धारावी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २१ पैकी २० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर १२ पैकी ०९ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २९ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.
  • सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८ पैकी २३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २७ पैकी १६ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण ३९ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.
  • वडाळा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २५८ पैकी २२९ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २४ पैकी २२ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २५१ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.
  • माहीम विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण ६२१ पैकी ५५८ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २५ पैकी २३ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण ५८१ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.
  • शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २२६ पैकी २०१ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ३४ पैकी ३२ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २३३ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.
  • वरळी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण १२१ पैकी १११ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २० पैकी १९ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण १३० मतदारांनी गृह टपाली मतदान केले.
  • भायखळा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण १९० पैकी १६७ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ४२ पैकी ३९ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २०६ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.
  • कुलाबा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २७० पैकी २४१ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ०९ पैकी ०६ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २४७ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.
  • मलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८६ पैकी २६९ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ११ पैकी १० दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २७९ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.
  • मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण ११८ पैकी १०३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर १३ पैकी ११ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण ११४ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

Web Title: 1922 senior citizens above 85 years and 187 disabled people did home voting in mumbai city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 09:48 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Senior Citizen

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.