आयुष्मान वय वंदना कार्ड ही भारत सरकारने ७० वर्षे आणि त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली योजना आहे. कार्ड मिळविण्यासाठी, आयुष्मान अॅप डाउनलोड करा आणि आधार कार्ड तपशीलांसह नोंदणी करा.
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची एल्डरलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे. सरकारकडून टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला
जालना शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या अधिवेशनातील भरगच्च कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जालना ज्येष्ठ नागरिक मंचचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
पोस्टाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना ही सुरक्षितता आणि उत्तम परतावा देते. असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेमध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यांना उत्तम परतावा मिळत आहे. जाणून घेऊया या योजनेबद्दल
कल्याणमधील फोर्टिस हॉस्पिटलतर्फे हृदय व हाडांच्या आरोग्यावर जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 200 हून अधिक वृद्धांनी सहभाग घेतला. शिबिरात प्रतिबंधात्मक केअर आणि लवकर निदानाबाबत तज्ञ मार्गदर्शन दिले गेले.
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ८५ वर्षावरील १९२२ ज्येष्ठ नागरिक मतदार व १८७ दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले आहे. उद्या या मतदानाचा शेवटचा दिवस आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ठाण्यात दोन दिवसामध्ये अनेक मतदारसंघात ही मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
राज्य शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापुरात पार पडला. या योजनेची राज्यातील सर्व जिल्ह्यात अमंलबजाणी केली जाणार आहे.
फोर्टिस हॉस्पिटल कल्याणमधील डॉक्टरांनी सविस्तरपणे चर्चा करत सामान्य न्यूरोलॉजिकल, कार्डियोव्हॅस्कुलर व ऑर्थोपेडिक आजारांबाबत माहिती देण्यासोबत जनजागृती केली. या सत्रामध्ये उपस्थित व्यक्ती आरोग्यसेवा व्यावसायिकांना भेटल्या, त्यांना शंका विचारल्या, प्रतिबंधात्मक उपाय आणि…
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश समाजातील ज्येष्ठ नागरिकांची भूमिका, त्यांचे हक्क आणि गरजा याविषयी जागरुकता पसरवणे हा आह
हल्लीच्या काळात बँकेशी संबंध येत नाही. असा एकही व्यक्ती भेटणार नाही. यातही नेट बँकिंग आणि ऑनलाईन व्यवहाराची फारशी कल्पना नसल्याने जेष्ठ नागरिकांचा संबंध हा थेट बँकेशी येत असतो. अनेक जेष्ठ…
सदर आरोपीने त्याचा मोबाईल फोन बंद केला होता तसेच त्याच्या राहण्याचा निश्चित ठावठिकाणा नसताना प्राप्त माहिती व तांत्रिक तपासामध्ये आरोपीने बोरीवली येथून सौराष्ट्र एक्सप्रेस ही ट्रेन पकडली असल्याची खात्रीशीर माहिती…
सध्या एक व्हिडीओ वायरल (Viral Video Of Senior Citizen Pension Withdrawal )होत आहे. ज्यात एक वृद्ध महिला रणरणत्या उन्हात मोडक्या खुर्चीचा सहारा घेत पायपीट करताना दिसत आहे.
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या (State Transport) सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी लाभ घेतला…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली. यापुढे ७५ वर्षावरील नागरिकांना एसटी बसचा मोफत प्रवास असणार आहे. यापूर्वी नागरिकांना प्रवासात ५० टक्के सवलत होती; परंतु आता यापुढे जे…
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन (covachield and covacin) लसीचा दुसरा डोज (second dose of Vaccination) घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक (Senior citizens) उत्सुकता वाढत आहे. आरोग्य विभागाकडे (the health department) दुसऱ्या डोजचा पुरेसा साठाच…