Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘व्यसनमुक्ती शपथ अभियानाचा शुभारंभ; Mangal Prabhat Lodha म्हणाले, ‘… ही काळाची गरज आहे’

प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि परिसरात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचला पाहिजे. शासनाने स्थापन केलेल्या व्यसनमुक्ती समित्यांमध्ये सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनी सहभागी व्हावे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 05, 2026 | 06:48 PM
‘व्यसनमुक्ती शपथ अभियानाचा शुभारंभ; Mangal Prabhat Lodha म्हणाले, ‘… ही काळाची गरज आहे’
Follow Us
Follow Us:

१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा अभियानाचा शुभारंभ
६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार अभियान
महाविद्यालय आणि परिसरात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे

मुंबई: ब्रह्माकुमारीजच्या वतीने देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा अभियान’या राष्ट्रव्यापी उपक्रमाच्या मुंबई अभियानाचा शुभारंभ आज वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (भायखळा प्राणिसंग्रहालय) येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाला. राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अभियानाचा शुभारंभ करताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी दिलेल्या ‘नशामुक्त भारत’च्या आवाहनाला जनआंदोलनाचे स्वरूप देणे ही काळाची गरज आहे. व्यसनमुक्त भारत घडविण्याचे कार्य केवळ सरकार, पोलीस किंवा प्रशासन करू शकत नाही. समाजातील प्रत्येक नागरिक आणि ब्रह्माकुमारीजसारख्या आध्यात्मिक संस्थांच्या सहभागातूनच १० कोटी नागरिकांपर्यंत व्यसनमुक्तीची शपथ पोहोचू शकते.”

ते पुढे म्हणाले, “आज राष्ट्रावरील युद्ध केवळ सीमांवर लढले जात नाही. आपल्या तरुण पिढीला व्यसनांच्या आहारी लावूनही देश कमकुवत करण्याचा प्रयत्न होतो. बनावट चलन, सामाजिक तेढ आणि अराजकता निर्माण करण्याइतकेच व्यसनही राष्ट्रासाठी धोकादायक आहे. अशा वेळी समाजात संस्कार, आत्मबल आणि सकारात्मक विचार जागविणाऱ्या संस्था राष्ट्रासाठी संरक्षणकवच म्हणून उभ्या राहतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सक्षम कौशल्य जनगणना’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात व्यसनमुक्तीला जनचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केल्याचा उल्लेख करत लोढा म्हणाले, “प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि परिसरात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचला पाहिजे. शासनाने स्थापन केलेल्या व्यसनमुक्ती समित्यांमध्ये सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनी सहभागी व्हावे. ब्रह्माकुमारीजने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये सातत्याने जनजागृती करावी. शासन या कार्यात पूर्ण सहकार्य करेल.”

ब्रह्माकुमारीज़ के राष्ट्रव्यापी ‘१० करोड़ व्यसनमुक्ति प्रतिज्ञा अभियान’ के मुंबई अध्याय का आज शुभारंभ किया। आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के ‘नशामुक्त भारत’ के संकल्प को जनआंदोलन बनाने की दिशा में यह एक महत्वपूर्ण पहल है। आइए, स्वयं व्यसनमुक्त रहने का संकल्प लें और… pic.twitter.com/suSmgr6nvJ — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) August 5, 2026

देशभर ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून १० कोटी नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात येणार असून, राजयोग ध्यान, शाळा-महाविद्यालयांतील जनजागृती, सामाजिक उपक्रम आणि विविध कार्यक्रमांद्वारे व्यसनमुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार! काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

शेवटी लोढा म्हणाले, “व्यसनमुक्त भारत ही केवळ शासनाची योजना नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने स्वतः व्यसनमुक्त राहण्याची शपथ घ्यावी आणि आपल्या कुटुंबात, समाजात व मित्रपरिवारातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा. जनसहभागातूनच निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त भारताची निर्मिती होईल.”

Web Title: Addiction free pledge campaign launched in mumbai by mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सक्षम कौशल्य जनगणना’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सक्षम कौशल्य जनगणना’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.