Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत; सोशल मीडियावरील ‘ती’ यादी बनावट

बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जावर अधिक व्याज आकारल्याचे, तसेच बँक खात्याचा तपशील आणि कर्ज प्रकरणातील माहितीमध्ये विसंगती असल्याचे सहकार विभागाच्या निदर्शनास आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 22, 2026 | 07:24 AM
राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कर्जमाफी प्रतीक्षेत; कर्जमाफीची यादी पाठवली परत

राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कर्जमाफी प्रतीक्षेत; कर्जमाफीची यादी पाठवली परत

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्य सरकारकडून जाहीर शेतकरी कर्जमाफी योजनेत २ लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या आणखी ५ लाख ५० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास विलंब होत आहे. संबंधित शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाने ४ ते ५ बँकांकडे परत पाठवली आहे. बँकांकडून सादर करण्यात आलेल्या कर्जाच्या आकडेवारीत तफावत आढळल्याने यादी परत पाठवण्यात आल्याची माहिती दिली.

बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जावर अधिक व्याज आकारल्याचे, तसेच बँक खात्याचा तपशील आणि कर्ज प्रकरणातील माहितीमध्ये विसंगती असल्याचे सहकार विभागाच्या निदर्शनास आले आहे. अतिरिक्त निधी मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने व्याज आकारले, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, बँकांकडून दुरुस्त केलेली यादी मिळताच संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. २ लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २ लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.

सोशल मीडियावरील दुष्काळ यादी बनावट

राज्यात दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, सरकारकडून अशी कोणतीही अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी खामगाव येथे सावध केले. याबाबत शेतकऱ्यांना व्हायरल होणाऱ्या बनावट यादीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. बनावट यादी करून ती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

१ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण

खरीप हंगामातील पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यात ९४ हजार ४२३ शेतकऱ्यांनी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा १ लाख ७५ हजार २१५ अर्जाची नोंदणी झाली आहे. या माध्यमातून तब्बल १ लाख ८५ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण मिळाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित १ कोटी १३ लाख ३२ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे.

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Web Title: As many as 5 5 lakh farmers in the state are awaiting loan waivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 07:11 AM

Topics:  

  • Farmer Loan Waiver
  • Maharashtra Government Scheme

संबंधित बातम्या

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण
1

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.