Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणून माझ्यावर खोट्या केस करत आहेत – आशिष शेलार

शेलार म्हणाले की, ‘प्रश्नांचे उत्तर देता येत नाहीत म्हणून मी जे बोललोच नाही या वाक्याचा खोटा अर्थ लाऊन माझ्यावर गुन्हा दाखल केला जातोय. मी जेकाही बोललो ते आजही सोशल मीडियावर आहे. माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत याचा मी निषेध करतो. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. आता मी सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरुद्धचा संघर्ष अजून कडवा करणार आहे.’ असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 09, 2021 | 12:24 PM
कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणून माझ्यावर खोट्या केस करत आहेत – आशिष शेलार
Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पत्रकारांना प्रतिक्रीया दिली असून राज्य सरकाराचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार उघड केला म्हणून सत्तेचा आणि पोलीस यंत्रणेचा वापर करुन शिवसेनेकडून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.

यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, ‘सत्य समोर येईलच. पोलिसांचा आणि सत्तेचा गैरवापर करून तुम्ही जरूर माझ्यावर खोट्या केसेस दाखल करा. पण, माझा सवाल अजूनही तोच आहे नायर हॉस्पिटलमध्ये ते बाळ मृत्यूमुखी का पडलं? त्याच्या वडिलांचा मृत्यू का झाला? त्याची आई तिचा मृत्यू का झाला? नायर मध्ये त्या रुग्णाला योग्य सुविधा का मिळाली नाही? या प्रश्नांची उत्तरं द्या.

शेलार पुढं म्हणाले की, ‘या सर्व प्रश्नांचे उत्तर देता येत नाहीत म्हणून मी जे बोललोच नाही या वाक्याचा खोटा अर्थ लाऊन माझ्यावर गुन्हा दाखल केला जातोय. मी जेकाही बोललो ते आजही सोशल मीडियावर आहे. माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत याचा मी निषेध करतो. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. आता मी सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरुद्धचा संघर्ष अजून कडवा करणार आहे.’ असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

दरम्यान, नारायण राणें प्रमाणे शेलार यांनाही अटक केलं जाऊ शकतं अशा चर्चा असताना सध्या शेलार यांच्या निवासस्थाना बाहेर शेलार समर्थक व भाजप कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे.

Web Title: Ashish shelar is making false allegations against me for taking away the corruption of coastal road nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2021 | 12:24 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Ashish Shelar BJP

संबंधित बातम्या

‘…हा प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार’; ४५ कोटी देत असल्याची मंत्री आशिष शेलारांची माहिती
1

‘…हा प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार’; ४५ कोटी देत असल्याची मंत्री आशिष शेलारांची माहिती

Ratnagiri Politics : ‘सुनील तटकरे स्वतःच्या बापाचे…’; रामदास कदमांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
2

Ratnagiri Politics : ‘सुनील तटकरे स्वतःच्या बापाचे…’; रामदास कदमांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Ashish Shelar : ‘जुना असो वा नवा… सर्वांना एकत्र घेऊन जाणार’
3

Ashish Shelar : ‘जुना असो वा नवा… सर्वांना एकत्र घेऊन जाणार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.