Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, मरीन ड्राईव्ह- वांद्रे फक्त 10 मिनिटांचा प्रवास, काय आहे ‘या’ मार्गाची वैशिष्ट्ये

वरळी ते मरिन ड्राइव्ह हा सध्या अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास आज, मंगळवारपासून दहा मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. नेमका काय आहे हा प्रकल्प जाणून घ्या...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 12, 2024 | 03:13 PM
मरीन ड्राईव्ह- वांद्रे फक्त 10 मिनिटांचा प्रवास, काय आहे 'या' मार्गाची वैशिष्ट्ये (फोटो सौजन्य-X )

मरीन ड्राईव्ह- वांद्रे फक्त 10 मिनिटांचा प्रवास, काय आहे 'या' मार्गाची वैशिष्ट्ये (फोटो सौजन्य-X )

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईकरांना वाहतुकी कोंडीपासून आता सुटका मिळणार असून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुसाट होणार आहे. कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी- लिंकला जोडण्याचे काम पूर्ण आहे. आजपासून या मार्गावरील प्रवास आता सुसाट होणार आहे. याचदरम्यान आता (12 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोड ते सी-लिंक मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.

कोस्टल रोडचा दक्षिणेकडील भाग गुरुवारी वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडला जाणार असून याद्वारे नागरिकांना वांद्रेपर्यंत प्रवास करता येणार आहे. कोस्टल रोड आणि सी-लिंकच्या जोडणीमुळे वरळीतील बिंदू माधव चौकातील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोस्टल रोड आणि सी लिंक जोडल्यानंतर लोकांना मरीन ड्राईव्ह ते वरळी आणि वरळी ते वरळी सी लिंकवरून कोस्टल रोडने वांद्रेपर्यंत कमी वेळात पोहचणे शक्य होणार आहे.

या मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. यापूर्वी 15 ऑगस्टपर्यंत उद्घाटन होणार होते, मात्र पाऊस आणि भरती-ओहोटीमुळे महिनाभर उशिराने काम पूर्ण झाले. वरळीतील माधव ठाकरे चौक ते मरीन ड्राइव्ह या कोस्टल रोडची एक बाजू १२ मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत राहणार उघडा

या मार्गावर १३ सप्टेंबरपासून प्रवास करता येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत याचा वापर करता येईल. शनिवार आणि रविवारी देखभालीसाठी ते बंद राहणार आहे. कोस्टल रोडचा दुसरा भाग सी लिंकला जोडून डिसेंबर 2024 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत शक्य…

वरळी पॉइंट माधव ठाकरे चौक ते मरीन ड्राइव्ह हा कोस्टल रोडचा काही भाग 12 मार्च 2024 पासून सुरू झाला. याअंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते मरीन ड्राइव्ह या २.०७ किमी लांबीच्या बोगद्याचाही समावेश आहे. जो प्रवास सुरू होण्यापूर्वी सुमारे 45 मिनिटे लागायचा, तो प्रवास आता कोस्टल रोड सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांत पूर्ण होत आहे.

  • कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण.
  • एकमार्गिकाचे काम पूर्ण झाले आहे उद्यापासून सर्वसामान्य नागरिक या रस्तावरुन प्रवास करू शकणार
  • या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन, नागरिकांना मरिन ड्रायव्ह वरुन वांद्रेत १२ मिनिटात पोहचता येणार असून यामुळे ७०% वेळ व ३०% इंधनाची होणार बचत.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दिपक केसरकर, तसेच मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा राहणार उपस्थित.

Web Title: Marine drive to bandra only 10 minutes journey inauguration of coastal road by shinde fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 03:12 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Ekanath shinde

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
2

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
3

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
4

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.