Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झाला असून, सुदैवाने या कारमधून प्रवास करणाऱ्या कोणालाही इजा झालेली नाही. सर्व जण सुखरूप असल्याची माहिती दिली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 10, 2026 | 07:52 AM
Supriya Sule Delimitation Bill, Lok Sabha Delimitation News

Supriya Sule Delimitation Bill, Lok Sabha Delimitation News

Follow Us
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला शनिवारी रात्री अपघात झाला. हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झाला असून, सुदैवाने या कारमधून प्रवास करणाऱ्या कोणालाही इजा झालेली नाही. सर्व जण सुखरूप असल्याची माहिती दिली जात आहे. याबाबतची माहिती सुप्रिया सुळे यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः एक्सवर एक पोस्ट करत या अपघाताबाबत माहिती दिली आहे. पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर मला एक अत्यंत वाईट अनुभव आला; एका बेपर्वा चालकामुळे एका कारची माझ्या कारच्या बाजूला जोरदार धडक बसली. सुदैवाने, सर्वजण सुखरूप आहेत. अशा घटना एक गंभीर आठवण करून देतात की, आपल्या रस्त्यांवर होणारा अतिवेग आणि निष्काळजीपणा यामुळे असंख्य जीवांना धोका निर्माण होऊ शकतो.

While travelling from Pune to Mumbai today, I had an awful experience on the highway when vehicle GJ13CF5257 rammed into my car from the side due to reckless driving. Thankfully, everyone is safe. Incidents like these are a serious reminder that overspeeding and negligence on… pic.twitter.com/WrOGsNzqLX — Supriya Sule (@supriya_sule) May 9, 2026

मी प्रत्येकाला आवाहन करते की, त्यांनी सीट बेल्ट वापरावेत, सावध राहावे आणि जबाबदारीने वाहन चालवावे; जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित बनतील, असे सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. या अपघातात सुप्रिया सुळे यांच्या गाडीचे थोडे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्र शिंदेंचं हेलिकॉप्टर भरकटले

काही दिवसांपूर्वीच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटले असल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे कुटुंबातील एका कार्यक्रमासाठी मुंबईहून मुरबाड येथे जाणार होते. मात्र, हेलिकॉप्टरच्या पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने ते वळवून जुहू पवनहंस येथे आणून त्याचे यशस्वीपणे लँडिंग करण्यात आले. या घटनेत कुणालाही कोणतीही इजा झाली. यानंतर आता लगेचच सुप्रिया सुळे यांच्या अपघाताची माहिती समोर येत आहे.

Baramati by election : “मविआचा कार्यकर्ता वहिनींसोबत ताकदीनं उभा..; सुप्रिया सुळेंचे सांगता सभेत आश्वासन

प्रवाशांसाठी मिसिंग लिंक सुरु

मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट झाला आहे. मिसिंग लिंकचे महाराष्ट्र दिनी लोकार्पण झालं आहे. खालापूर टोल प्लाझापासून तीन किलोमिटर अंतरावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या मिसिंग लिंकमुळे वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होणार आहेच, पण अर्धा तास वेळेची बचत होणार आहे. म्हणजे पुण्याला जाणाऱ्या मुंबईकरांचा आणि पुण्याहून मुंबईला येणाऱ्या पुणेकरांचा अर्धा तास वाचणार आहे. त्यामुळे हा मिसिंग लिंक पुणे आणि मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर पुणे मिसिंग लिंकमुळे महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.

Web Title: Mp supriya sule car involved in an accident on the mumbai pune expressway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 07:52 AM

Topics:  

  • Car Accident
  • MP Supriya Sule

संबंधित बातम्या

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…
1

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.