Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मान्सूनची मेहरबानी! मुंबईला पाणीपुरवठा करणारे ७ तलाव ८८.८१% भरले. १०% पाणी कपात कायम !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा आता ८८.८१ टक्क्यांवर पोहोचला असून, एकूण १२.८५ लाख दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. हा साठा एप्रिल २०२७ अखेरपर्यंत मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुरेसा असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, ऑगस्टअखेरपर्यंतच्या पावसाचा आढावा घेतल्यानंतरच पाणी कपातीबाबत निर्णय.

  • By Dilip Bane
Updated On: Jul 29, 2026 | 12:23 PM
Mumbai water reservoirs reach 88.81 %

Mumbai water reservoirs reach 88.81 %

Follow Us
Follow Us:
  • मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांतील पाणीसाठा ८८.८१% वर पोहोचला.
  • तलावांमध्ये १२.८५ लाख दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध.
  • सध्याचा साठा एप्रिल २०२७ अखेरपर्यंत मुंबईची गरज भागवण्यासाठी पुरेसा.
  • काही महिन्यांपूर्वी राज्यात पाणीटंचाई आणि उशिरा आलेल्या मान्सूनमुळे चिंता निर्माण झाली होती.
काही महिन्यापूर्वी मुंबई तसेच महाराष्ट्रात पाणी टंचाईची समस्या भेडसावत होती तसेच मान्सून सुद्धा वेळेवर भारतात पोहचला नव्हता. यावेळी पाऊस पडेल कि नाही हि शंका होती पण काही दिवसापासून पावसाने चांगल्याप्रमाणात जोर धरल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे ७ तलावांमधील पाणीसाठा आता ८८.८१% एवढा झाला आहे.त्याचं अनुमान काढलं तर तीन वर्षांत जर आजच्या दिवसाची मात्रा काढली तर ती सर्वाधिक आहे.तलावांत १२.८५ लाख दशलक्ष लिटर पाणी साठले होते पाण्याचा विचार केलातर मुंबईला एप्रिल २०२७ अखेरपर्यंतची गरज भागवण्यासाठी जेवढे पाणी हवे आहे तेवढे पुरेसे पाणी आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

तानसा,विहार, तुळशी तलाव तुडुंब भरले. तलावांत एकूण ६१.९० टक्के जलसाठा

मात्र ऑगस्ट महिन्याच्या अखेर पर्यंत पावसाचा अंदाज घेतला जाईल आढावा पाहूनच पाण्याची दिशा ठरवली जाईल तोपर्यंत १०% पाणी कपात कायम ठेवणार आहे. जुलैपर्यंत पाण्याची स्थिती चिंताजनक होती.पाणलोट क्षेत्रांत पाणीसाठा किती होईल या बद्दल शंका होती.आपण दुष्काळाच्या वाटेने तर जात नाही आहोत ना हि भीती होती पण पावसाने उशिरा का होईना महाराष्ट्रावर मेहरबानी केली.

२०२५ मध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात पडून पाण्याचा प्रश्न सोडवला होता पण २०२६ मध्ये अजून पाहिजे तसा पाऊस पडायचा बाकी आहे.पण निसर्गाकडे काही तरी चमत्कार करण्याची ताकद नेहमीच राहीली आहे त्यामुळे या वर्षी सुद्धा पाऊस महाराष्ट्राला पाण्याचा दुष्काळ दाखवणार नाही याची खात्री आहे त्याच बरोबर शेतकरी सुद्धा आनंदी असेल.

पाण्याचा विचार केलातर अप्पर वैतरणात अधिक पाण्याची नोंद झाली आहे.

जलाशयाचा विचार केला तर गेल्या २४ तासात वैतरणामध्ये सर्वाधिक ६९ मिमी पावसाची नोंद झाली.भातसा (४८ मिमी), तानसा (४५ मिमी), मोडक सागर (२७ मिमी), मिडल वैतरण (१६ मिमी), तुळसी (८ मिमी) आणि विहार (२ मिमी) इतक्या पावसाची नोंद झाली.

पाण्याच्या पातळीत किरकोळ बदल

अप्पर वैतरणाच्या पातळीत वाढ झाली आहे तसेच ती पातळी ०.०९ मीटर ने वाढून ६०२.०२ मीटर एवढी झाली. मोडक सागरची पातळी १६३.१६ मीटरवर स्थिर आहे.उर्वरित तलावांच्या पातळीत किरकोळ घट नोंदवली गेली. तानसाची पातळी ०.०४ मीटर, मिडल वैतरणाची ०.८१ मीटर,भातसाची ०.२६ मीटर,विहारची ०.०१ मीटरने आणि तुळसीची ०.०३ मीटरने घट झाली आहे.

Navi Mumbai: कचऱ्यात फेकलेल्या सफरचंदांचा बाजार? एपीएमसीतील धक्कादायक प्रकार; चौकशीच्या मागणीला जोर

Web Title: Mumbai water reservoirs reach 88 81 percent capacity enough supply till april 2027 despite percent water cut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • lake
  • Maharashtra Rain
  • Mumbai Rain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.