Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चांदीवाल आयोगासमोर हजर झाल्यावरच्या परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यातील ‘त्या’ गुप्त बैठकीबाबत पोलीसांना कारणे दाखवा नोटीस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि बडतर्फ सहायक उपनिरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांनी चांदीवाल आयोगाच्या (Chandiwal Commission) शेजारी ज्या खोलीत त्यांची कथित गुप्त बैठक घेतली त्या खोलीत एका उपनिरीक्षकासह चार पोलीस उपस्थित होते. मात्र, ते इंग्रजीत बोलत असल्यानं दोघांमधील संभाषणातील एकही शब्द समजला नाही, असा दावा पोलिसांनी केला होता.

  • By साधना
Updated On: Jan 17, 2022 | 04:45 PM
चांदीवाल आयोगासमोर हजर झाल्यावरच्या परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यातील ‘त्या’ गुप्त बैठकीबाबत पोलीसांना कारणे दाखवा नोटीस
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यात चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) हजर झाल्यावर गुप्त बैठक झाली होती. दोघेही तासभर गप्पा मारत असल्याचे समोर आले होते. यावेळी काही पोलीसदेखील हजर होते. त्यांनाच आता नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice To Navi Mumbai Police) बजावली आहे.

[read_also content=”‘या’ कारणामुळे योगी आदित्यनाथ यांनी धरली गोरखपूरची वाट, अयोध्येतून निवडणूक लढण्यावर मारली काट https://www.navarashtra.com/latest-news/reasons-behind-yogi-adityanath-fighting-from-gorakhpur-nrsr-223857.html”]

 दिलीप वळसे पाटील यांची तीव्र नाराजी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि बडतर्फ सहायक उपनिरीक्षक सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगाच्या शेजारी ज्या खोलीत त्यांची कथित गुप्त बैठक घेतली त्या खोलीत एका उपनिरीक्षकासह चार पोलीस उपस्थित होते. मात्र, ते इंग्रजीत बोलत असल्यानं दोघांमधील संभाषणातील एकही शब्द समजला नाही, असा दावा पोलिसांनी केला होता. दोघांमध्ये गुप्त बैठक झाल्याचे कळताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीसंबंधी चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले होते. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटायची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट कशी घेतली, असा सवाल वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारला आहे.

कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
त्यानंतर वाझे आणि परमबीर सिंह यांच्यामध्ये झालेल्या बैठकीवेळी हजर असलेले चार पोलिस कर्मचारी दोषी आढळले आहेत. नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Web Title: Show cause notice issued to police about mysterious meeting with chandiwal commission regarding parambir singh case nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2022 | 04:44 PM

Topics:  

  • Parambir Singh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.