Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच, उद्या रेल्वेच्या कुठल्या मार्गावर मेगा ब्लॉक? पहा वेळापत्रक…

उद्या मध्य (Central) व हार्बर रेल्वे तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर (mega block) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं उद्या घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की वाचा.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 26, 2023 | 06:55 AM
sunday megablock on all three railway lines today read this news once before leaving home otherwise nrvb

sunday megablock on all three railway lines today read this news once before leaving home otherwise nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – मुंबईकरांनो उद्या जर रेल्वेनं बाहेर फिरण्याचा बेत असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण जर तुम्ही रेल्वेनं प्रवास करणार असाल तर अडकून पडण्याची शक्यता आहे, त्यामुळं ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. उद्या मध्य (Central) व हार्बर रेल्वे तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर (mega block) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं उद्या घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की वाचा. (Mumbaikars must read this news before going out of the house, on which line of railway mega block tomorrow? Check out the schedule)

ठाणे- कल्याण अप-डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद/अर्ध जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील व त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. या गाड्या त्यांच्या नियोजित आगमन वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड स्थानकापुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

मेल/एक्स्प्रेस गाड्या…

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादरला येणार्‍या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर लाईन (नेरुळ आणि किले दरम्यानच्या BSU लाईनसह आणि तुर्भे आणि नेरुळ दरम्यानच्या ट्रान्स हार्बर मार्गांसह) सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ट्रान्स हार्बर

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 03.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणार्‍या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. नेरुळ येथून सकाळी १०.५० ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.५५ ते दुपारी ४.३३ पर्यंत नेरुळ करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर लाईन सेवा बंद राहतील.

सकाळी ११.४० ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत नेरूळहून सुटणारी खारकोपरची डाउन लाइन सेवा आणि खारकोपर येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.२५ पर्यंत नेरूळसाठी सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी भागावर विशेष लोकल चालविण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत नेरुळ ते खारकोपर दरम्यानच्या BSU लाईन सेवा बंद राहतील. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.

Web Title: Mumbaikars must read this news before going out of the house on which line of railway mega block tomorrow check out the schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2023 | 06:55 AM

Topics:  

  • central railway
  • Mega block

संबंधित बातम्या

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास
1

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास

Mumbai Local : मुंबईकरांनो लोकलने प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा! तब्बल 14.5 तास लोकल बंद राहणार, काय आहे कारण?
2

Mumbai Local : मुंबईकरांनो लोकलने प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा! तब्बल 14.5 तास लोकल बंद राहणार, काय आहे कारण?

Mumbai Local: ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही! काय आहे मध्य रेल्वेचा निर्णय? वाचा वेळापत्रक
3

Mumbai Local: ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही! काय आहे मध्य रेल्वेचा निर्णय? वाचा वेळापत्रक

Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत
4

Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.