Mumbai Local Update : विकेंड म्हटलं की अनेकजण बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. आणि बाहेर जायाचं म्हटलं की मुंबई लोकलचा प्रवास आलाच. तुम्ही जर शनिवारी आणि रविवारी लोकलचा प्रवास करणार असाल…
जर तुम्ही रविवारी (31 ऑगस्ट) लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा गणेशगल्ली यासारख्या प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमचे नियोजन बदलावे लागू शकते.
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांनी उद्या म्हणजेच रविवारी 15 जून रोजी बाहेर पडावं की नाही इतकी चिंतेत टाकणारी बातमी आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार…
Western Railway Megablock Update: पश्चिम रेल्वेवर आज, शनिवारी आणि उद्या, रविवारी प्रवास करताना प्रवाशांना लोकलचे वेळापत्रक पाहूनच लोकलचा प्रवास करावा लागणार आहे. कारण या मार्गावर विशेष पॉवर ब्लॉग घेण्यात येणार…
NEET (UG) 2025 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी रेल्वेने 4 मे रोजीचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याचे आवाहन केले…
मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ स्टेशनवर रविवार ३० मार्च रोजी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी विशेष ब्लॉक आहे. त्यामुळे मुंबई विभागातर्फे ३० मार्च रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात…
मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. कारण सेंट्रल आणि हार्बर या रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ८ मार्च (शनिवार) आणि ९ मार्च (रविवार) रोजी कसारा स्थानकावर आरओबी गर्डरच्या (टप्पा-१) लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणासाठी आणि प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी १५ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान पादचारी पुलाच्या मेन गर्डरच्या लॉंचींगसाठी अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान ०१:३० ते ०३:०० (मध्यरात्री) वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गांवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.
Western Railway Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. माहीम ते वांद्रे स्थानकादम्यान एक विशेष ब्लॉक ठेवण्यात येणार आहे. २४ ते २५ जानेवारीला रात्री हा विशेष ब्लॉक असणार आहे.
पश्चिम रेल्वेवर मालाड स्थानकाजवळ सहाव्या मार्गाच्या कामासाठी 35 दिवसांचा मोठा ब्लॉक घेण्यात आला. पाचव्या मार्गावरील पॉइंट क्रमांक 105 आणि पॉइंट 109 चे काम रेल्वेकडून पूर्ण झाले आहे.
मध्य रेल्वेचा महामेगाब्लॉक असल्यानं कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे पुरती तारांबळ उडाली आहे. अतिरिक्त वाहतूकीच्या फेऱ्या असूनही एक-दीड तास ताटकळत उभं राहून प्रवाशांना बसची वाट पाहावी लागत आहे.
Central Railway mega block : तुम्ही जर वीकेण्डला घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर आधी रेल्वेचं वेळापत्रक पाहून घ्या. कारण मध्य रेल्वेकडून तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान…
मेन लाईन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल हार्बर लाईन सेक्शनसह ट्रान्स-हार्बर लाईन आणि बीएसयू लाईनच्या उपनगरी सेक्शनमध्ये मेगा ब्लॉक असणार नाही. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पनवेलला 38 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला. सलग सुट्ट्यांचा विचार करून हा ब्लॉक घेतला गेला. मात्र, मालगाडी घसरल्याचे निमित्त आणि त्यामुळे कोलमडलेल्या रेल्वे वाहतुकीला पर्यायी यंत्रणा उभारण्यात अन्य व्यवस्थांना…
उद्या मध्य (Central) व हार्बर रेल्वे तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर (mega block) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं उद्या घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की…
ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर…