Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अति धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे पालिकेचं नागरिकांना आवाहन

पावसामुळं मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. (A large number of potholes on the roads) तसेच अनेक भागात घरांवर दरड कोसळल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. दरम्यान, पावसात अति धोकादायक इमारती (Extremely dangerous buildings) पडण्याची शक्यता सुद्धा असते, त्यामुळं अशा अति धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे पालिकेनं नागरिकांना आवाहन केलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 14, 2022 | 06:26 PM
bmc

bmc

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यासह मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. (Heavy rains in Mumbai including the state) त्यामुळं पावसामुळं मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. (A large number of potholes on the roads) तसेच अनेक भागात घरांवर दरड कोसळल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. दरम्यान, पावसात अति धोकादायक इमारती (Extremely dangerous buildings) पडण्याची शक्यता सुद्धा असते, त्यामुळं अशा अति धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे पालिकेनं नागरिकांना आवाहन केलं आहे. (Municipality appeals to citizens to vacate extremely dangerous buildings immediately) अति धोकादायक इमारतींमध्ये (C1 Building) राहणा-या रहिवाशांच्या जीविताची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश व त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिली.

[read_also content=”मुख्यमंत्र्यांच्या गावात हेलिपॅड, पण रस्ते व रुग्णालयांची कमतरता, राज्य सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा – उच्च न्यायालय https://www.navarashtra.com/maharashtra/helipad-in-cm-village-but-lack-of-roads-and-hospitals-high-court-304242.html”]

दरम्यान, आज बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्कालीन व्यवस्थापन विषयक एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशिष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आदी या बैठकीला उपस्थित होते.

Web Title: Municipality appeals to citizens to vacate extremely dangerous buildings immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2022 | 06:26 PM

Topics:  

  • BMC
  • dangerous buildings

संबंधित बातम्या

Maharashtra Elections: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या अर्ध्या जागांवर महिलांचे वर्चस्व, ३४ जागांचे आरक्षण जाहीर
1

Maharashtra Elections: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या अर्ध्या जागांवर महिलांचे वर्चस्व, ३४ जागांचे आरक्षण जाहीर

Congress On BMC:  BMC बनली भ्रष्टाचाराचा अड्डा; महायुती सरकारवर वर्षा गायकवाडांचे गंभीर आरोप
2

Congress On BMC: BMC बनली भ्रष्टाचाराचा अड्डा; महायुती सरकारवर वर्षा गायकवाडांचे गंभीर आरोप

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती! अशा प्रकारे करा अर्ज; वेळ दवडू नका
3

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती! अशा प्रकारे करा अर्ज; वेळ दवडू नका

टाटा मोटर्सच्‍या उपचारात्‍मक प्रशिक्षणामुळे बीएमसी शाळेमधील विद्यार्थीनीला मदत! परीक्षेत उत्तम कामगिरी
4

टाटा मोटर्सच्‍या उपचारात्‍मक प्रशिक्षणामुळे बीएमसी शाळेमधील विद्यार्थीनीला मदत! परीक्षेत उत्तम कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.