Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narayan Rane : ‘वा! चित्राताई वाघ वा! आज बाळासाहेब ठाकरे असते तर…’; नारायण राणेंचं ते ट्विट चर्चेत

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तब्बल ५ वर्षांनी तिचे वडील सतिश सालियन यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 21, 2025 | 05:31 PM
'वा! चित्राताई वाघ वा! आज बाळासाहेब ठाकरे असते तर...'; नारायण राणेंचे ते ट्विट चर्चेत

'वा! चित्राताई वाघ वा! आज बाळासाहेब ठाकरे असते तर...'; नारायण राणेंचे ते ट्विट चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तब्बल ५ वर्षांनी तिचे वडील सतीश सालियन यांनी कोर्टात धाव घेतली आहे. दिशाच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरुन विधानसभेसह विधान परिषदेतही मोठा गदारोळ झाला. दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली. एसआयटी स्थापन केली आहे, तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत चित्रा वाघ यांचे कौतुक केलं आहे.

वा! चित्राताई वाघ वा! छत्रपती शिवरायांच्या १५ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाट्यावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांचीही तुम्ही चिंधड्या उडविल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता. लगे रहो चित्राताई! असं नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे यांच्या ट्वीटवर चित्रा वाघ यांनीही कमेंट केली आहे. धन्यवाद राणे साहेब…..उसूलों पे जहाँ आँच आये टकराना जरुरी है. जो जिन्दा हों तो फिर जिन्दा नजर आना जरूरी है. मी सत्यासाठी… न्यायासाठी… अशीच लढत राहीन आणि जेव्हा तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते पाठीशी उभे राहतात तेव्हा लढण्याची ताकद आणखीनच दुणावते… पुनःश्च धन्यवाद नारायण राणे साहेब, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Web Title: Narayan rane praised chitra wagh on twitter on budget session dispute latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • Anil Parab
  • chitra wagh
  • Narayan Rane

संबंधित बातम्या

‘हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव’; डान्सबारवरून रामदास कदमांचं अनिल परबांना खुलं आव्हान
1

‘हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव’; डान्सबारवरून रामदास कदमांचं अनिल परबांना खुलं आव्हान

Pankaja Munde: अनिल परबांच्या लक्षवेधीनंतर पंकजा मुंडे ॲक्शन मोडमध्ये; कांदळवनाच्या कत्तलीची दखल घेत दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
2

Pankaja Munde: अनिल परबांच्या लक्षवेधीनंतर पंकजा मुंडे ॲक्शन मोडमध्ये; कांदळवनाच्या कत्तलीची दखल घेत दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Sindhudurg : कोकणातील रस्त्यांची दुर्दशा, राणे-गडकरींना राऊत यांचा सडेतोड सल्ला ‪
3

Sindhudurg : कोकणातील रस्त्यांची दुर्दशा, राणे-गडकरींना राऊत यांचा सडेतोड सल्ला ‪

खोटी कागदपत्र दाखवून माझ्या आईची बदनामी; डान्सबारवरील आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण
4

खोटी कागदपत्र दाखवून माझ्या आईची बदनामी; डान्सबारवरील आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.