रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणाचे वर्तन केले, यावर उत्तर देण्याची गरज आपल्याला नव्हती, परंतु पोरी बाळी नाचवणाऱ्या व्यक्तीस उत्तर देणे आवश्यक ठरले, अशी टिकाही त्यांनी केली.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार असल्याचा आरोप केला होता. त्यावर रामदास कदम यांनी अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आमदार अनिल परब यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर विधानभवनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अधिवेशन संपल्यावर दुसऱ्याच दिवशी पर्यावरण मंत्री मुंडे संबंधित घटनास्थळी पाहणीसाठी पोहोचल्या.
मुंबईतील कांदिवलीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्सबार असल्याचा खळबळजनक आरोप अनिल परब यांनी सभागृहात केला होता. त्यावर आता योगश यादव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार असल्याचा दावा ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी केला आहेु्. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली…
सभागृहाच्या प्रांगणात काल थेट मारामारी झाली. दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. मोक्का (MCOCA) लावलेले आरोपी विधिमंडळात येतात, हे अतिशय गंभीर आहेत. या सभागृहाला संसदीय परंपरा आहे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांची अर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.
अनिल परब हे विधान परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेत्यावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. यावरुन राजकारण तापले असून उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तब्बल ५ वर्षांनी तिचे वडील सतिश सालियन यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
राज्याच्या विधान परिषदेमध्ये चित्रा वाघ आणि अनिस परब यांच्यामध्ये मोठी खडाजंगी झाली. मात्र यावेळी चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकारण रंगले आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या पुर्नविचार याचिकेचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. चित्रा वाघ यावेळी चांगल्याचं आक्रमक झाल्या होत्या. अनिल परब यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियांन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आपल्या मुलीची आत्महत्या नसून बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी त्यांची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली. यामुळे राजकारण तापले आहे. यावरुन टीका करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना त्यांनी सुनावले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे चर्चेमध्ये आले आहेत. अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर निंदनीय भाषेत टीका केली असून त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली आहे,
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत विधान केले आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्यासोबत देखील छळ झाला असल्याचे सांगितले.
anil parab controversial statement : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये नेत्यांच्या वादग्रस्त विधानांवर जास्त चर्चा रंगली आहे. अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले.
माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकी यांनी अनिल परब व मोहित कंबोज यांची नावे घेतली आहे. यामध्ये अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया…
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण अनिल परब यांनी या चर्चां फेटाळून लावल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थिती यांनी अनिल देशमुख यांना त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बोलवले होते. याठिकाणी अजित पवारांनी गुटखा व्यावसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधींची कमाई करून द्या, अशी…