Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: डॉ. दौलतराव आहेर उद्यानाला भीषण आग; लहान झाडे व ड्रीपसंच जळून खाक

देवळा नगरपंचायतीचा अग्निशमन बंब वेळेत दाखल झाल्याने पुढील मोठी हानी टळली. मात्र, उद्यानातील असंख्य लहान झाड व ड्रीप संच या आगीत जळून खाक झाली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 20, 2025 | 07:08 PM
डॉ. दौलतराव आहेर उद्यानाला भीषण आग; लहान झाडे व ड्रीपसंच जळून खाक

डॉ. दौलतराव आहेर उद्यानाला भीषण आग; लहान झाडे व ड्रीपसंच जळून खाक

Follow Us
Close
Follow Us:

देवळा / बाबा पवार: देवळा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेले रामेश्वर येथील डॉ. दौलतराव आहेर उद्यानाला आज  दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. आगीच्या ज्वाळांनी उद्यानाचा काही भाग व्यापला होता. दरम्यान देवळा नगरपंचायतीचा अग्निशमन बंब वेळेत दाखल झाल्याने पुढील मोठी हानी टळली. मात्र, उद्यानातील असंख्य लहान झाड व ड्रीप संच या आगीत जळून खाक झाली.रामेश्वर गावचे उपसरपंच रघु पगारे हे राहत्या घरापासून दुसऱ्या मळ्यात जात असतांना उद्यानाला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या बाबत रामेश्वर च्या ग्रामसेवक बी. डी. हेळीज यांच्या माध्यमातून देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली.

Kalyan News: “माझा जीव आणि जागा दोन्ही धोक्यात” ; भाजप पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन कर्मचारी समाधान वाघ, दीपक सूर्यवंशी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रामेश्वर चे माजी उपसरपंच तथा मविप्र संचालक विजय पगार, भाजप माजी युवा अध्यक्ष किशोर आहेर, उपसरपंच रघु पगार, अशोक खैरनार, योगेश आहिरराव, शुभम आहिरराव, यशवंत आहिरराव, शैलेश पगार, उत्कर्ष पाटील यांनी मदतकार्यात सहभागी होत अवघ्या तासाभरात आग आटोक्यात आणली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

“मी धक्कापुरुष झालोय…”; मातोश्रीवरील बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली मनातील खदखद

या घटनेमुळे पावसाळ्यात नवीन लागवड केलेली तसेच लहान असलेली बहुसंख्य रोप होरपळून निघाली. झाडांना पाणी देण्यासाठी ड्रीप द्वारे सिंचन व्यवस्था करण्यात आली होती, त्या ड्रीपच्या नळ्या, पी.व्ही.सी. पाईप देखील आगीत जळून खाक झाले. विजय पगार यांनी ग्रामपंचायतीला त्वरित नवीन ड्रीप, पाईप टाकून पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Nashik news dr daulatrao aher udyan was severely damaged by fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 07:06 PM

Topics:  

  • fire Accident
  • Fire News
  • Nashik News

संबंधित बातम्या

Bhiwadi Chemical Factory Fire: केमिकल फॅक्टरीला भीषण आग: सात कामगारांचा जळून दुर्दैवी मृत्यू
1

Bhiwadi Chemical Factory Fire: केमिकल फॅक्टरीला भीषण आग: सात कामगारांचा जळून दुर्दैवी मृत्यू

Budapest Fire : हंगेरीत भीषण अग्नितांडव! कामगारांच्या निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2

Budapest Fire : हंगेरीत भीषण अग्नितांडव! कामगारांच्या निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.