Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budapest Fire : हंगेरीत भीषण अग्नितांडव! कामगारांच्या निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Budapest Fire : हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे भीषण दुर्घटना घडली आहे. कामगारांच्या इमारतीला लागलेल्या आगीत २ जणांता होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 14, 2026 | 09:26 AM
भीषण आगीत ८ गोदामे राख

भीषण आगीत ८ गोदामे राख

Follow Us
Close
Follow Us:
  • हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये भीषण आग
  • कामगारांच्या निवासी इमारतील लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू
  • अनेक जखमी
Budapest Fire news in Marathi : बुडापेस्ट : हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी(१३ फेब्रुवारी) पहाटे कामगरांच्या दोन मजली इमारतीला भीषण आग (Fire Accident) लागली होती. या आगीत ३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषाचा समावेश आहे.

कराचीमध्ये मृत्यूचं तांडव! गुल प्लाझा मॉलच्या भीषण आगीत २६ ठार, अनेक बेपत्ता

मीडिया रिपोर्टनुसार, शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास लोक कामगार गाढ झोपेत असताना अचानक इमारतील आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्र रुप धारण केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आगीमुळे इमारतीचे छत कोसळले  आणि त्याच्या ढिगाऱ्याखाली तीन जण गाडले गेले होते. यामध्ये एका महिलेसह दोनजण जळून गेले. अग्निशमन दलांनी तातडीने घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचे कार्य सुरु केले होते.

बचाव कार्याला तातडीने सुरुवात

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली होती. अग्निशमन आणि बचाव कार्यकर्त्यांनी तातडीने आग विझवण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, घनास्थळी १८ आपत्कालीन वाहने  आणि ४० हून अधिक पॅरामेक्सिसही तैनात करण्यात आले होते. या भीषण आगीत २२ जण गंभीर भाजून निघाले असून सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे आणि त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरु असल्याचे वृत्त आहे. अग्निशनम दलांनी आगीत अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी  जीवाची बाजी लावली.

आगीचे कारण

अग्निशमन दलांने केलेल्या प्राथमिक तपासानुसार, गॅसगळतीमुळे स्फोट होऊन आग लागली असण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक खोलीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ही आग लागली आहे. अधिकाऱ्यांना गॅस वापराबाबत अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे  घटनास्थळी आढळून आले आहे. सध्या या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे.

जखमी झालेल्या २२ कामगारांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे बचावक पथकाने म्हटले आहे. सध्या त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरु आहेत. सध्या या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. स्वस्त आणि जीर्ण झालेल्या घरांमध्ये राहाणाऱ्यांना कामगारांना आगीचा सतत धोका असतो.

पाकिस्तान हादरलं! कराचीच्या प्रसिद्ध मॉलला भीषण आग; 3 जणांचा होरपळून मृत्यू, थरारक VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: हंगेरीत कुठे घडली आग दुर्घटना?

    Ans: हंगेरीचा राजधानी बुडापेस्ट येथे इमारतीला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.

  • Que: बुडापेस्टमधील आगीत किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: बुडापेस्टमधील आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

  • Que: बुडापेस्टमध्ये कामगारांच्या इमारतीला लागलेल्या आगीचे कारण काय आहे?

    Ans: बुडापेस्टमध्ये गॅसगळतीमुळे कामगारांच्या इमारतीला आग लागली असल्याचा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे.

Web Title: Fire fury in hangarys budapest 3 dead 22 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • fire Accident
  • World news

संबंधित बातम्या

PM Modi नेदरलँड्समध्ये दाखल; डच पंतप्रधान अन् राजघराण्यासोबत परिषद, व्यापार, शिक्षण आणि गुंतवणुकीचा येणार महापूर
1

PM Modi नेदरलँड्समध्ये दाखल; डच पंतप्रधान अन् राजघराण्यासोबत परिषद, व्यापार, शिक्षण आणि गुंतवणुकीचा येणार महापूर

PM Modi UAE Visit : PM मोदींचा UAE दौरा संपन्न; ऊर्जा, तंत्रज्ञानासह अनेक करारांवर शिक्कामोर्तब
2

PM Modi UAE Visit : PM मोदींचा UAE दौरा संपन्न; ऊर्जा, तंत्रज्ञानासह अनेक करारांवर शिक्कामोर्तब

BRICS 2026 Summit : ब्रिक्स परिषदेत भारताचा दबदबा! Jaishankar यांच्या चार सूत्री अजेंडाची सर्वत्र चर्चा, वाचा सविस्तर
3

BRICS 2026 Summit : ब्रिक्स परिषदेत भारताचा दबदबा! Jaishankar यांच्या चार सूत्री अजेंडाची सर्वत्र चर्चा, वाचा सविस्तर

USA-China: ‘अमेरिका अधोगतीच्या मार्गावर,’ जिनपिंग यांच्या वक्त्यव्यावर ट्रम्प यांची सहमती; जागतिक राजकारणात चर्चेला उधाण
4

USA-China: ‘अमेरिका अधोगतीच्या मार्गावर,’ जिनपिंग यांच्या वक्त्यव्यावर ट्रम्प यांची सहमती; जागतिक राजकारणात चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.