Pune News: भुसावळ एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील '१०८' इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसने (सुमीत एसएसजी) दाखवलेली तत्परता आणि यावलसह परिसरातील रुग्णवाहिकांच्या वेळेवर झालेल्या तैनातीमुळे संभाव्य मोठा अनर्थ…
China : चिंगदाओ शिपयार्डमध्ये दुरुस्तीसाठी असलेल्या एका मालवाहू जहाजाला आग लागली. या आगीत तीस जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. चीनने अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही.
Philippines Ferry Fire : फिलीपिन्समधील पलावानजवळ, मनिलाहून कोरोनकडे जाणाऱ्या एका फेरीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, ८७ जण अद्याप बेपत्ता आहेत. फिलिपिन्समधील पर्यटन स्थळ असलेल्या…
Canada Wildfire Crisis: कॅनडामध्ये लागलेल्या मोठ्या वणव्यामुळे, ओकानगन सरोवराच्या काठावर वसलेल्या समरलँड-पीचलँड येथील २० हजारांहून अधिक लोकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले.
Chemical Explosion: मंगळवारी ब्राझीलमधील साओ पावलो येथील एका रासायनिक कारखान्यात भीषण आग आणि स्फोट झाला. अथक प्रयत्नांनंतर तीस अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ६० कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
Washington Wildfires: अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात एका मोठ्या वणव्याने अडीच लाख एकर क्षेत्र जाळून टाकले आहे. ४,००० अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून, मोठ्या संख्येने लोकांना सुरक्षित…
Europe Wildfire: स्पेन आणि फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर वणवे पेटले असून, त्यामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. यात दुर्दैवाने पंधरा जणांचा मृत्यू झाला असून, जवळपास तीन लाख लोक विस्थापित झाले आहेत. दुष्काळामुळे…
Washim fire incident: रविवारी पहाटे रपूर येथील के. कोंडबा तात्या ढवळे विद्यालयासमोरील टिनशेडमधील चार दुकानांना भीषण आग लागून संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. वाशिम, मालेगाव आणि रिसोड येथील अग्निशमन दलाने…
Bangkok Pub Fire Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. एका पबमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठा गोंधळ उडाला होता. या दुर्घटनेत २७ जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे सांगितले जात…
Dominican Republic Resort Fire: डॉमिनिकन रिपब्लिकमधील बायाहिबे येथील एका रिसॉर्टमध्ये लागलेल्या भीषण आगीत एका इटालियन महिलेचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने १,७०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले…
Tokyo School Fire: शुक्रवारी जपानमधील टोकियो येथील एका प्राथमिक शाळेत भीषण आग लागली. अग्निशमन दलाने सुमारे ३३० विद्यार्थी आणि शिक्षकांना सुखरूप बाहेर काढले, मात्र १० जण जखमी झाले.
Fire Accidents in Narrow Lanes: बाजारपेठा किंवा अरुंद गल्ल्यांमध्ये भीषण आगीच्या घटना का घडतात? बेकायदेशीर बांधकामे, विजेच्या तारांचे जाळे आणि दळणवळणाची अडचण यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांविषयी सविस्तर वाचा.
Sri Lanka Elder Care Center Fire: श्रीलंकेतील एका वृद्धाश्रमात लागलेल्या भीषण आगीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. निष्काळजीपणाप्रकरणी प्रशासनाने केंद्राच्या संचालकाला ताब्यात घेतले आहे.
Delhi Hauj Rani Hotel Fire Update : राजधानी दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात हौज रानी भागात एका हॉटेलला भीषण आग लागली. या आगीमुळे २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…
Hanwha Explosion : दक्षिण कोरियाच्या संरक्षण कारखान्यात भीषण दुर्घटना घडली आहे. डेजॉन शहरापासून दक्षिणकडे १४० किलोमीटर अंतरावर असलेल्या इनव्हा एरोस्पेस कारखान्यात मोठा स्फोट घडला असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला…
ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये पहाटे लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. या आगीत बचावकार्यात सहभागी झालेल्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Iran Shopping Mall Fire : इराणच्या राजधानीत एक भयंकर दुर्घटना घडली आहे. एका शॉपिंग मॉलमध्ये भंयकर आग लागली असून यामध्ये ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाले…
खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला सोमवारी मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Rajasthan Fire News : भिवाडीच्या खुसखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यात भीषण आग लागली. यामध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Budapest Fire : हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे भीषण दुर्घटना घडली आहे. कामगारांच्या इमारतीला लागलेल्या आगीत २ जणांता होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे…