Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात; रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. नाशिक येथील कार्यकमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 31, 2026 | 12:11 PM
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात; रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात; रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण

Follow Us
Follow Us:

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरूवात म्हणून पाहिले जात असलेल्या ध्वजारोहण सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. रामकुंडावर हा सोहळा पार पडला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला शुक्रवारी जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम यांच्या वतीने भव्य सिंहस्थ ग्रामपरिक्रमेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. शहराच्या प्रमुख मार्गावरून सुमारे चार तास चाललेल्या या यात्रेने नाशिककरांचे पारणे फेडले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महाध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या ग्रामपरिक्रमेत तब्बल १२६ पथकांचा समावेश करण्यात आला होता. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतील सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक परंपरांचे दर्शन घडविणारे देखावे हे या परिक्रमेत विशेष आकर्षण ठरले. या यात्रेत जगदुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, धर्मसम्राट ज्ञानदासजी महाराज, पंच निर्मोही अनी आखाड्याचे श्रीमहंत राजेंद्र दासजी महाराज, श्री पंच निर्वाणी अनी आखाड्याचे श्री महंत मुरलीदासजी, महाराज श्री पंच दिगंबर आणि आखाड्याचे श्रीमंत वैष्णव दास जी महाराज व श्रीमंत माधव दाजी महाराज खाकी आखाड्याचे श्रीमंत मोहनदास जी महाराज यांच्यासह विविध संत-महंतांच्या रथांनी परिक्रमेला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले. वैदिक मंत्रघोष, वारकरी भजन, संतपरंपरेचे देखावे, रामपंचायतन आणि अमृतकुंभ रथ यांमुळे धार्मिक वातावरण अधिक भक्तिमय झाले.

अनेक मान्यवरांची उपस्थिती

यावेळी त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. नाशिक येथील कार्यकमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती त्र्यंबकेश्वर येथे भेट देणार आहेत. यावेळी त्या श्री त्र्यंबकेश्वरचे दर्शन व कुशावर्ताची पाहणी करतील, अशी माहिती सध्या दिली जात आहे.

FAQ

1. सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात कशाने झाली?
सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात म्हणून पाहिल्या जाणाऱ्या धर्मध्वजारोहण सोहळ्याने कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाला प्रारंभ झाला.

2. धर्मध्वजारोहण सोहळा कोणाच्या हस्ते झाला?
दिलेल्या माहितीनुसार, धर्मध्वजारोहण सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडला.

3. सिंहस्थ ग्रामपरिक्रमेला कोणी सुरुवात केली?
जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम यांच्या वतीने सिंहस्थ ग्रामपरिक्रमेला प्रारंभ झाला.

Web Title: Simhastha kumbh mela begins flag hoisting ceremony performed by cm devendra fadnavis nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Kumbh Mela 2026
  • Nashik News

संबंधित बातम्या

फायनान्स कंपन्यांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा दणका; ‘कर्जासाठी तगादा लावाल, तर खडी फोडायला जाल’
1

फायनान्स कंपन्यांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा दणका; ‘कर्जासाठी तगादा लावाल, तर खडी फोडायला जाल’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.