Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केतकी चितळेविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रार केली दाखल…

टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे ही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिनं पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 14, 2022 | 03:19 PM
केतकी चितळेविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रार केली दाखल…
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे ही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिनं पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे.

केतकीने तिच्या फेसबूकवर एका व्यक्तीची कविता शेअर करत पवारांवर निशाणा साधला आहे. केतकीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून नेत्यांनी संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनीही केतकीच्या कृत्यावर टीका केली. तिच्याविरोधात कळव्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर आता पुण्यात राष्ट्रवादीच्या पदधिकऱ्यांनी केतकीच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने तिला अटक होण्याची शक्यता आहे.

केतकी चितळेने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये शरद पवारांवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केल्याने केतकी विरोधात कळवा पोलीस ठाण्यामध्ये कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून नेत्यांनी संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही केतकीच्या कृत्यावर टीका केली. तिच्याविरोधात कळव्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर आता पुण्यात राष्ट्रवादीच्या पदधिकऱ्यांनी केतकीच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने तिला अटक होण्याची शक्यता आहे.

[read_also content=”कै. संजीवनी करंदीकर यांच्या निधनाने शिवसैनिकांचा मायेचा आणखी एक हात हरवला : डॉ. नीलम गोऱ्हे https://www.navarashtra.com/maharashtra/ca-with-the-demise-of-sanjeevani-karandikar-shiv-sainiks-lost-another-hand-of-love-dr-neelam-gorhe-nrdm-279904.html”]

यानंतर पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजीनगर येथील सायबर सेलला तक्रार दाखल करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट तसेच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाड केल्याप्रकरणी लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Ncp files complaint against ketki chitale in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2022 | 03:00 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Prashant jagtap

संबंधित बातम्या

Crime News Updates : साताऱ्यातील महिलेच्या खुनाचा लागला छडा, आरोपी अटकेत
1

Crime News Updates : साताऱ्यातील महिलेच्या खुनाचा लागला छडा, आरोपी अटकेत

Crime News Updates : दहा दिवसाच्या बाळाला दिले गरम विळ्याने चटके
2

Crime News Updates : दहा दिवसाच्या बाळाला दिले गरम विळ्याने चटके

Crime News Updates : घरात घुसून महिलेवर कोयत्याने हल्ला; बीडमधील घटना
3

Crime News Updates : घरात घुसून महिलेवर कोयत्याने हल्ला; बीडमधील घटना

Crime News Updates : कॉलेजमध्ये तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण
4

Crime News Updates : कॉलेजमध्ये तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.