ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याने सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला असे म्हणत याविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
2008 मध्ये परिसीमनानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून आतापर्यंत याठिकाणी तीन निवडणुका झाल्या आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी येथून प्रत्येकी एकदा विजय मिळवला.
एका केसमध्ये गृहमंत्री अमित शाह तडीपार होते. त्यांनी पवार साहेबांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणणे हे बालिशपणाचे आहेच पण, आपली बुद्धी किती आहे हे दाखवून दिले आहे. तुम्ही तडीपार झाल्यानंतर महाराष्ट्रात का…
महिलांनी कोणते कपडे घालावे याबाबत विधाने करून संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे. भिडे राज्यातील आणि देशातील धार्मिक आतंकवादी आहे. राज्य सरकारला महिलांविषयी सन्मान वाटत असेल तर भिडेवर गुन्हा…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांना धमकीचा मॅसेज पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत प्रशांत जगताप यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली आहे.
एकीकडे पोलीस तडीपारी अन् गुन्हेगारांवर वचक बसविण्याचे प्रयत्न करत असताना पुण्यात एका तडीपार गुंडानेच एनसीपीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी त्याला बेड्या…
नेते शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुणे शहरातील कार्यकर्ते भावुक झाले हाेते. शहर कार्यकारणीचा राजीनामा देण्यास पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. शहरातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी आणि दाेन्ही आमदार हे मुंबई…
पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात काेणाची ताकद किती आहे, काेणाला किती मते पडली हाेती, याचा विचार महाविकास आघाडीच्या बैठकीत केला जाईल नंतरच पाेटनिवडणुकीच्या बाबत निर्णय हाेईल असे विराेधी पक्षनेते अजित पवार…
कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
पदवीधर सिनेटच्या दहा जागांसाठी मतदान होणार असून सिनेट निवडणूकिसाठी राजकीय पक्षांनी सहभाग घेतल्यानंतर जशा नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आखाडा रंगतो अगदी तशाच प्रकारे सिनेट निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप, पत्रकार परीषदा व…
एकनाथ शिंदे यांनाच शिंदे गट प्रमुख मानत असताना आणि भाजपाकडूनही एकनाथ शिंदेंचा उल्लेख सातत्याने त्याच संदर्भात केला जात असताना नेमक्या याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष आणि पुण्याचे नगरसेवक…
स्वस्त धान्य दुकानात अद्याप ‘शंभर रुपयांत किराणा किट’ मिळत नसल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसने आंदोलन करीत राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारचा निषेध केला. ही याेजना फसवी असून अन्नधान्य वितरण व्यवस्था सुरळीत करावी,…
शिक्षण महर्षी एम. डी. शेवाळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी १८५२ साली स्थापन केलेल्या शाळेचे रूपांतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालयामध्ये करण्यात आले. त्याचे उद्घाटन…
आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.
टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे ही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिनं पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे.
कोर्टाच्या निर्णयाचा मान राखत असताना निवडणुका कधी घ्यायच्या याबाबतचे सर्व अधिकार राज्य निवडणूक आयोगाचे आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने तत्काळ निवडणुका जाहीर केल्या, तर पुणे शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महानगरपालिकेच्या…