Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neela Vikhe Patil : विखे पाटलांची पुतणी स्विडनच्या संसदेत ! स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून करणार काम …

Neela Vikhe Patil : नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या ‘ग्रीन पार्टी’कडून स्टॉकहोम मतदारसंघातून निवडणूक लढवून स्वीडनच्या संसदेत, म्हणजेच रिक्सडॅगमध्ये, खासदार म्हणून प्रवेश केला आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्यासाठी राजकीय सल्लागार म्हणून काम केले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 20, 2026 | 04:28 PM
फोटो सौजन्य सोशल मिजिया

फोटो सौजन्य सोशल मिजिया

Follow Us
Follow Us:
  • सुरुवातीपासून सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय
  • नीला विखे पाटील माहिती
  • नीला विखे पाटील यांचे शिक्षण व राजकीय कारकीर्द
 

Neela Vikhe Patil : आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी स्विडन मध्ये खासदार झाल्या असून त्यांनी आपल्या पुतणीला सोशल मिडियाच्या ट्विटर अकांऊट द्वारे  ट्विट करुन आपल्या लाडक्या पुतणीला शुभेच्छा दिल्या आहेत, नीला विखे पाटील यांची निवड स्वीडनच्या संसदेत निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत, आमच्या परिवारासाठी ही अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. असे मत कॅबिनेट मंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हटले आहे.

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

सुरुवातीपासून सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय

नीला विखे पाटील या  सुरुवातीपासूनच सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय राहिल्या आहेत. तर  स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणूनही तिने जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. माझे बंधू अशोक पाटील यांनी त्यांच्या मुलांसाठी जी मेहनत शिक्षणासाठी घेतलेली तिच  मेहनत आज नीला विखे पटील यांच्या यशामागचे  महत्त्वाचे कारण आहे. असे मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. नीला आता स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून तेथील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेल, याचा मनापासून आनंद आहे.

 

 

माझी पुतणी नीला विखे पाटील हिची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून झालेली निवड ही आमच्या संपूर्ण परिवारासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तिने मिळविलेले हे यश तिच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि स्वीडनमधील सार्वजनिक जीवनातील योगदानाची पावती आहे. नीला… pic.twitter.com/f006JznAUt — Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) September 20, 2026

नीला विखे पाटील माहिती 

निला विखे पाटील यांना राजकिय वारसा लाभला आहे, त्याचे काका हे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहे, नीला विखे पाटील यांची पुतणी आहे. तर वडिल हे  शिक्षण विभागात शिक्षणतज्ञ म्हणून काम केले आहे. त्याचे वडील डॉ.अशोक विखे पाटील त्यांचे वडील आहेत. तर दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. 

41 वर्षीय नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली असून त्या स्वीडनच्या 349 सदस्यीय संसदेत म्हणजेच ‘रिक्सडॅग’मध्ये त्यांनी स्टॉकहोम शहर मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या आहे.

नीला विखे पाटील या विखे पाटील कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील असून, त्यांचा जन्म स्वीडनमध्येच झाला आहे. मात्र, त्यांचे बालपण अहिल्यानगरमध्ये गेले. त्या आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवणारे सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पणती आहेत. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात आहेत. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या त्या कन्या असून, जलसंपदा मंत्री आणि मंत्रिमंडळातील मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत.

स्वीडनच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षांनी एकत्रितपणे 349 पैकी 176 जागा मिळवल्याचे या माहितीत नमूद करण्यात आले आहे. तर मावळत्या पुराणमतवादी सरकारच्या बाजूला 173 जागा गेल्या आहेत. या राजकीय पार्श्वभूमीवर नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत झालेली निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

 नीला विखे पाटील यांचे शिक्षण व राजकीय कारकीर्द 

निला विखे पाटील यांचे शिक्षण स्वीडनच्या गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेस येथून झाले आहे, त्या अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले आहे पुढे त्यांनी एमबीए ही पदवी मिळवली आहे. त्या स्वीडनच्य ‘ग्रीन पार्टी’ कडून स्टॉकहोम शहर मतदारसंघातून निवडणूक जिंकून त्या  खासदार झाल्या. या आधी त्या स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या काळात त्या राजकीय सल्लागार म्हणूनही काम करत होत्या.

Web Title: Neela vikhe patil education political career sweden parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Minister Vikhe Patil
  • Radhakrishna Vikhe Patil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.