Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shirdi Saibaba Mandir : साईबाबा मंदिरात आता तिरुपतीच्या धर्तीवर नवी ‘डोनेशन पॉलिसी’; सामान्य भाविकांना मिळणार या सुविधा

शिर्डी साईबाबाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. साईबाबा मंदिरात आता 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांना मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 13, 2025 | 04:31 PM
साईबाबा मंदिरात आता तिरुपतीच्या धर्तीवर नवी ‘डोनेशन पॉलिसी’; सामान्य भाविकांना मिळणार या सुविधा

साईबाबा मंदिरात आता तिरुपतीच्या धर्तीवर नवी ‘डोनेशन पॉलिसी’; सामान्य भाविकांना मिळणार या सुविधा

Follow Us
Close
Follow Us:

शिर्डी साईबाबाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. साईबाबा मंदिरात आता 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांना मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे. याआधी ही मर्यादा २५,००० रुपये होती. त्यामुळे इच्छा असूनही अनेक भाविकांना आरतीचा लाभ मिळत नव्हता. मात्र शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर ही पॉलिसी राबवली जाणार आहे.

आज आहे सर्वात पहिला मोठा मंगळवार, बजरंगबली हनुमानाची आजच करा पूजा; पूर्ण होतील सर्व इच्छा

कशी आहे डोनेशन पॉलिसी?

१०००० ते ५०००० रुपये देणगी देणाऱ्या भाविकांना विशेष आरतीचा पाच सदस्यांना लाभ मिळणार

५०००० ते १००००० रुपये देणगी देणाऱ्या भाविकांसाठी दोन आरत्यांचा लाभ आणि वर्षातून एकदा कुटुंबातील पाच सदस्यांना मोफत दर्शनाचा लाभ मिळणार

१००००० लाख ते १०००००० लाख देणगी देणाऱ्यांना वर्षातून एकदा दर्शनाची लाईफटाईम सुविधा आणि दोन व्हीव्हीआयपी आरत्यांचा लाभ

१०००००० लाख ते १५००००० रुपये देणाऱ्या भाविकांना वर्षातून दोन व्हीव्हीआयपी आरती आणि वर्षातून एकदा पाच सदस्यांना लाईफटाईम व्हीआयपी दर्शनाची सुविधा

५०००००० रुपयांच्या पुढे देणगी देणाऱ्या भाविकांना तीन व्हीव्हीआयपी आरती आणि वर्षातून दोनदा लाईफटाईम व्हीआयपी दर्शन

पंढरपूरच्या धर्तीवर सुरुवातीला आलेल्या सामान्य दर्शनरांगेतील दोन भाविकांना आरतीचा लाभ मिळणार

Chandra Gochar: 13 मेपासून चंद्र मंगळाच्या राशीत करणार भ्रमण, या राशीच्या लोकांना होणार लाभ

संस्थानकडे किती सोनं?

साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक साईचरणी सोनं, चांदी, मौल्यवान दागिने तसेच रोकड स्वरूपात दान अर्पण करतात. सध्या साईबाबा संस्थानकडे एकूण 514 किलो सोनं आहे. तर निम्म्या सोन्याचा वापर दररोजच्या पूजेसाठी केला जातो. यामध्ये साईबाबांचे सिंहासन, सोन्याचे मुकुट, मंदिरातील गाभारा व हार यांचा समावेश आहे. वापरात नसलेलं उर्वरित सोनं स्ट्राँग रूममध्ये पूर्णतः सुरक्षितरीत्या ठेवण्यात आलं आहे. तर 155 किलो सोनं वितळवून 1, 2 व 5 ग्रॅम वजनाची नाणी तयार करण्याचा प्रस्ताव संस्थानने 2021 मध्ये सादर केला होता. या प्रस्तावास 2023 मध्ये शासनाची परवानगी मिळाली. मात्र याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: New donation policy in shirdi saibaba temple similar to tirupati balaji temple latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • shirdi news
  • Shirdi Sai baba mandir

संबंधित बातम्या

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार
1

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार

Crime News Updates : शिर्डीत दोन तरुणांनी चाकूने वार करत एकाला संपवलं, मध्यरात्री रक्तरंजित थरार
2

Crime News Updates : शिर्डीत दोन तरुणांनी चाकूने वार करत एकाला संपवलं, मध्यरात्री रक्तरंजित थरार

शिर्डी हादरली! वाढदिवस साजरा करण्यासाठी 7 अल्पवयीन मुलांनी  एका ४२ वर्षीय तरुणाचे आधी अपहरण केले, नंतर खून केला, त्यानंतर….
3

शिर्डी हादरली! वाढदिवस साजरा करण्यासाठी 7 अल्पवयीन मुलांनी एका ४२ वर्षीय तरुणाचे आधी अपहरण केले, नंतर खून केला, त्यानंतर….

Dharashiv Accident : साईबाबाचं दर्शन घेऊन परत जाताना कारला भीषण आग; शिक्षकाचा होरपळून मृत्यू
4

Dharashiv Accident : साईबाबाचं दर्शन घेऊन परत जाताना कारला भीषण आग; शिक्षकाचा होरपळून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.