मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलले.
शिर्डी साईबाबाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. साईबाबा मंदिरात आता 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांना मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे.