शिर्डीतील जगप्रसिद्ध साईबाबा संस्थानच्या नावाचा वापर करून भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. बनावट वेबसाईट तयार करून भक्तनिवास आणि दर्शनाचे ऑनलाईन बुकिंग दिले जात होते.
शिर्डी साईबाबाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. साईबाबा मंदिरात आता 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांना मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे.
साईमंदिरात सत्यनारायण पूजा , अभिषेक पूजा करण्यास देखील करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती साईसंस्थांनचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
कोरोनाचा फटका जवळपास सर्वच क्षेत्राला बसला. टाळेबंदीमुळे मागील काही महिने शिर्डी विमानतळ बंद होते. त्यामुळे आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत शिर्डी विमानतळावर अत्यंत काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
शिर्डी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : श्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांना कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तसे जाहीर केले आहे.…
संस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे हे IAS अधिकारी नसल्याने त्यांची नेमणूक रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ही बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.