Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबो…, तुमच्या कामाची बातमी! एप्रिल महिन्यात बँका 15 दिवस राहणार बंद, कधी बंद, कधी चालू राहणार माहितेय का?

RBI दर महिन्याला बँकेच्या सुट्ट्यांचं कॅलेंडर जाहीर करते. यामध्ये शनिवार रविवार सोडून इतरही सुट्ट्या असतात. काही सुट्ट्या देशातील सगळ्या बँकांना लागू होतात. तर काही सुट्ट्या ह्या स्थानिक म्हणजे राज्यानुसार तिथल्या शाखांना लागू होतात.

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 28, 2023 | 08:59 AM
बाबो…, तुमच्या कामाची बातमी! एप्रिल महिन्यात बँका 15 दिवस राहणार बंद, कधी बंद, कधी चालू राहणार माहितेय का?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यानंतर तुम्ही जर सुट्टीचा किंवा गावी जाण्याचा बेत आखत असाल तर थांबा आणि ही बातमी वाचा, कारण ही बातमी तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. कारण एप्रिल महिन्यात एक दोन नाहीतर तब्बल पंधरा दिवस बँका बंद राहणार आहेत, (Bank Holidays) त्यामुळं जर तुमचे बॅकेत (Bank) काम असेल तर, त्याचे आत्तापासूनच नियोजन (Planing) करा, अन्यथा तुमचा गडबड किंवा गोंधळ उडू शकतो. दरम्यान, RBI दर महिन्याला बँकेच्या सुट्ट्यांचं कॅलेंडर जाहीर करते. यामध्ये शनिवार रविवार सोडून इतरही सुट्ट्या असतात. काही सुट्ट्या देशातील सगळ्या बँकांना लागू होतात. तर काही सुट्ट्या ह्या स्थानिक म्हणजे राज्यानुसार तिथल्या शाखांना लागू होतात. त्यामुळं तुम्ही जर बँकेची महत्त्वाची कामं करायचा प्लॅन करत असाल तर या सुट्ट्या पाहून तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करू शकता.

तब्बल 15 दिवस बँक बंद राहणार…

दरम्यान, एप्रिल महिन्यात एक दोन नाहीतर तब्बल 15 दिवस बँक बंद राहणार आहेत. सलग सुट्ट्यांमुळे ATM मध्येही पैशांची कमतरता जाणवू शकते. त्यामुळं तुम्ही बँकांच्या सुट्टयानुसार नियोजन करा. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार एप्रिल महिन्यात खासगी आणि सरकारी बँका एकूण १५ दिवस बंद राहणार आहेत. 15 दिवसांच्या सुट्यांमध्ये काही स्थानिक सुट्ट्या आहेत, मात्र काही दिवस संपूर्ण भारतात बँका बंद राहतील. या सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलीये. ज्यामध्ये राज्यांनुसार विविध सण आणि सुट्ट्यांची संपूर्ण माहिती देण्यात आलीये.

या दिवशी बँक राहणार बंद…

1 एप्रिल 2023 – अकाउंट क्लोजिंगमुळे बँका बंद असतात.

2 एप्रिल: रविवार

4 एप्रिल 2023 – महावीर जयंती

5 एप्रिल 2023 – बाबू जगजीवन राम जन्मदिवस

7 एप्रिल – गुड फ्रायडे

8 एप्रिल – दुसरा शनिवार

9 एप्रिल – रविवार

14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी

5 एप्रिल – बोहाग, बिहू, विशु

16 एप्रिल – रविवार

18 एप्रिल 2023 – शब-ए-कदर

21 एप्रिल 2023 – ईद-उल-फित्र (रमजान ईद) / गरिया पूजा / जुमात-उल-विदा

22 एप्रिल 2023 – रमजान ईद (ईद-उल-फित्र), चौथा शनिवार

23 एप्रिल – रविवार

30 एप्रिल – रविवार

Web Title: News of your work banks will be closed for fifteen days in the month of april do you know when they will be closed and when they will be open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2023 | 08:59 AM

Topics:  

  • Bank closed
  • Bank Holidays

संबंधित बातम्या

Bank Holiday August 2025: ऑगस्टचा अर्धा महिना बँक राहणार बंद, तुमच्या राज्यात कधी असणार सुट्टी? वेळीच उरका बँकेची कामं
1

Bank Holiday August 2025: ऑगस्टचा अर्धा महिना बँक राहणार बंद, तुमच्या राज्यात कधी असणार सुट्टी? वेळीच उरका बँकेची कामं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.